Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqtaaimarathiचारोळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqtaaimarathiचारोळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutquotes for birthday stetus for self releted to aai baba 0, aaina shayari in hindi, aai baba shayari, quotes on aai in marathi, aai shayari in marathi,

  • 5 Followers
  • 25 Stories

Atul Waghade

तुझ्या माझ्या प्रेमात एकमेकांसाठी काळजी आहे.
दूर रहाणे जमणार नाही कधीच तिला
जणू सावलीच सारखी नेहमी सोबत आहे...
 #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी #yqlove

Atul Waghade

अविरतपणे चालणार्या सूर्याप्रमाणे चाल तू
वादळं वारे सोसून स्थब्धं उभा ध्येय गाठण्यासाठी उभा रहा तू. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी #yqmotivation

Atul Waghade

मनाने ठरवलं नविन करावं संकल्प
नव्या उमेदीन करावं तेचं जुनं स्वप्न...
 #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी

Atul Waghade

बर्याच वेळा आपल्या मनातलं विचार मांडायला
किवा मन हलकं करायल काहीतर हव असतं
तेव्हा आपण लिखाकडे वळतो , मनात साठवलेल्या विचाराची झालेली गर्दी किंवा दु:खावलेल्या मनाला समजण्यासाठी कवितेतून , लेखातून आपले मत मांडून आपले मन हलके करतो. तेव्हा तो एकच आधार जगण्यासाठी बळ देतो. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी #yqtaaicollab

Atul Waghade

लेखन असते ती मनाची भाषा
भावनांशी जुळलेली ,दुःखाला समजवणारी
स्वतःला स्वतःशीच संभाषण करण्यास
सक्ती करणारी भाषा. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी #yqtaaichallenge

Atul Waghade

या बदणारऱ्या वातावरणात 
मला तू सोबत हवी आहेस..
येणाऱ्या प्रत्येक वाऱ्याची झुळूक
मला तुझ्यासोबत अनुभवायची आहे.. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी #yqtaaiwrite

Atul Waghade

मला ती कळली ना
तीला मी कळलो ना
प्रेम माझे तिच्यावर खुप 
ती जाणत नाही 
हे दु:ख आहे खुप...

 #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी

Atul Waghade

कुणासाठी झुरशील झुरु नको इतका
प्रयत्न कर इतका जगाच्या नजरा तूझ्यावर येवून थांबतील इतका.. #yqtaai #yqtaaimarathiचारोळी #yqtaaicollab #yqtaaimarathi

Atul Waghade

चांदण्यात गोंधळलेले 
मी पाणी पाहत होतो
रात्र ती चांदण्याची 
मी तेव्हा फक्त तुझीचं साथ मागत होतो..


 #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी

Atul Waghade

लाख शब्द तुझे सांगतात कहाणी
अश्रू तुझ्या डोळ्यातील वाहू लागतात 
कवितेतून पाहतो आम्ही...



 #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी #yqlifelessons
loader
Home
Explore
Events
Notification
Profile