Nojoto: Largest Storytelling Platform

Best वेळबदलली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वेळबदलली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

Madhuri

Madhuri

yogesh atmaram ambawale

पूर्वी नि आता #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Collab #वेळबदलली #मोबाईलनव्हतेजेव्हा #yqmarathiquotes पूर्वी मोबाईल नव्हते जेव्हा, ठरल्या वेळेत ठरल्या जागी सर्व एकत्र मिळायचे तेव्हा. आता मोबाईल असताना भेटायची जागा ठरते, पण ठरवून सुद्धा वेळेवर

read more
पूर्वी मोबाईल नव्हते जेव्हा,
ठरल्या वेळेत ठरल्या जागी
सर्व एकत्र मिळायचे तेव्हा.
आता मोबाईल असताना
भेटायची जागा ठरते,
पण ठरवून सुद्धा वेळेवर
यायला जमत नसते. पूर्वी नि आता
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #वेळबदलली #मोबाईलनव्हतेजेव्हा #yqmarathiquotes
 पूर्वी मोबाईल नव्हते जेव्हा,
ठरल्या वेळेत ठरल्या जागी
सर्व एकत्र मिळायचे तेव्हा.
आता मोबाईल असताना
भेटायची जागा ठरते,
पण ठरवून सुद्धा वेळेवर

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे वेळ बदलली.. वेळ सतत बदलत असते,वेळेच्या वाहत्या प्रहावा सोबत आपल्याला पण वाहावे लाहेल आहे. चला तर मग आजच्या नव्या विषयावर लिहुयात. #वेळबदलली #वेळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
मौल्यावान आहे तो 
पन सर्वाना भेटतो
वेळ आहे साहेब 
सर्वांचा बदलतो
आज तुमचा आहे
उद्या माझा होईल
जो गरीब आहे 
तो देखील महालात राहील
पैश्याने काय रुबाब दाखवता 
का तुम्ही वेळ बदलू शकता?
वेळ बदलेल 
जे नवते माझ्याकडे 
ते माला भेटेल
पन जे आहे तुमच्याकड़े 
ते कदाचित नाही राहेल
गर्व नका करू या श्रीमंती वर
घेऊन नाही जायचे आहे अंतिमसमयी छाती वर 
ऐका माझे नाहीतर येतील दिवस रडायचे
नका दाखवु माज तुमच्या पैस्याचे
क्षणात वेळ बदलतो 
मौल्यावान आहे पन सर्वाना भेटतो
कायापलट होते सृष्टिची
वेळीने साथ दिली माझी
ज्यांना होता थाट त्यांच्या पैसाच्या 
आज आवाज आला त्यांच्या रडगानच्या
क्षणात बदले दिशा हवेची
तशीच  माझी ही वेळ बदलली...




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
वेळ बदलली..
वेळ सतत बदलत असते,वेळेच्या वाहत्या प्रहावा सोबत आपल्याला पण वाहावे लाहेल आहे.
चला तर मग आजच्या नव्या विषयावर लिहुयात.
#वेळबदलली #वेळ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile