Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्दांचीकिंमत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्दांचीकिंमत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 7 Stories

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #365दिवस365कोट मग वेळ झालीय 2/365 याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत

read more
हल्ली तुझी चांगली बाजू मांडतो
कारण शब्दांची किंमत शून्य पाहून मीच हारतो :D मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #365दिवस365कोट 
मग वेळ झालीय #2/365 याची.
आजचा विषय आहे

Vinod Umratkar

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत #अभंगप्रेमvu2

read more
शब्दांची किंमत।
कुणा न कळली।
जीभ ही वळली।
                      नको तिथे।।
शब्दांची किंमत।       
कळलीय ज्यांना।
लागली जी त्यांना।
                     जिव्हारी ती।
शब्दांची किंमत।
शब्दाला माहिती।
झाली उपरती।
                     बोलताची।। मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची.
आजचा विषय आहे

Atul waghade

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत

read more
लिहितांना विचार करा 
बोलतांना जपून वापरा
शब्द हे नेहमी प्रेमळ असावे
दुःखवेल मन त्यात नसावे.
 मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची.
आजचा विषय आहे

Atul Waghade

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत

read more
लिहितांना विचार करा 
बोलतांना जपून वापरा
शब्द हे नेहमी प्रेमळ असावे
दुःखवेल मन त्यात नसावे.
 मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची.
आजचा विषय आहे

vaishali

2/365 #शब्दांचीकिंमत #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
शब्दांना असते शस्त्राची धार 
शब्दातच असतो मायेचा आधार 

शब्दांमुळेच नाती तुटतात 
शब्दांमुळेच मने जुळतात

शब्दांची किंमत जो मनापासून जाणतो
तोच शब्दांनी सगळ्यांच्या मनावर राज्य करतो

 2/365 #शब्दांचीकिंमत
   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

somnath gawade

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत

read more
शब्द मऊ मखमली 
शब्द तीक्ष्ण टोकदार
शब्द वापरतो जपून
जो आहे किंमत जाणून मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची.
आजचा विषय आहे

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #yqtaai #शब्दांचीकिंमत

read more
शब्दांची किंमत तेव्हा कळते
जेव्हा आपल्या शब्दाला किंमत मिळत नसते... मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची.
आजचा विषय आहे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile