Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqसमर्पण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqसमर्पण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kulbhushan Arora

प्रेम तो यही है, यही तो है प्रेम😍😍 कुलभूषण दीप #yqquotes #yqdidi #yqप्रेम #yqसमर्पण #yqकुलभूषणदीप

read more

 प्रेम तो यही है,
यही तो है प्रेम😍😍
कुलभूषण दीप
#yqquotes 
#yqdidi 
#yqप्रेम 
#yqसमर्पण 
#yqकुलभूषणदीप

Kulbhushan Arora

आकर्षण में बंधना है?
तो,
समर्पण के आकर्षण में
बंधो,
समर्पण मुक्त कर देता है,
बंधनों को,
समर्पण में,
समर्पित हो कर तो देखो।। #yqआकर्षण
#yqसमर्पण
#yqबंधन 
#yqकुलभूषण

Rashmi Hule

जिवन है मिट्टी होगा मिट्टी को अर्पण उससे पहले जी लो जिंदगी जीने में हो समर्पण मेरा मेरा कहते हो कुछ भी मेरा नही रहता जो जिता है दुसरों के लिए उसका कम से कम नाम तो रहता खुदकी बनाई कक्षाओं को खुद ही बढ़ाओ समा जाये सब उसमे ऐसी कक्षा बनाओ #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqसमर्पण

read more
देह मातीचा मातीलाच
होई अर्पण..
जगुन घ्यावे तत्पश्चात
असावे जगण्यात समर्पण
माझे माझे म्हणता काही
नुरे आपुले...
सर्वांसाठी जगला त्याचे
किमान नाव उरले... 
रुंदावत जाव्यात
आपणच आखलेल्या कक्षा.... 
सामाऊन घ्यावे सर्वांना
नसावी कोणाची उपेक्षा...
कृतीत ज्याच्या उतरला
भाव समर्पणाचा...
डंका वाजला जगी
त्याच्याच कर्तृत्वाचा... — % & जिवन है मिट्टी होगा मिट्टी को अर्पण 
उससे पहले जी लो जिंदगी 
जीने में हो समर्पण 
मेरा मेरा कहते हो कुछ भी मेरा नही रहता
जो जिता है दुसरों के लिए 
उसका कम से कम नाम तो रहता
खुदकी बनाई कक्षाओं को खुद ही बढ़ाओ
समा जाये सब उसमे ऐसी कक्षा बनाओ

Atul waghade

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...समर्पण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqसमर्पण

read more
भेटीची आस घेऊन मी धावलो
मी भेटलो तुला तु भेटशील मला
एकमेकांच्या दुःखाशी एकरुप झालो...
आयुष्यातील मोलाचं साथ मिळविलो...— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...समर्पण

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

Atul Waghade

pooja d

पूर्ण समर्पण देऊन ही
का? उपेक्षितांचे जिणे
नशिबी आलं।।— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...समर्पण

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile