Find the Best yqअमृत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kulbhushan Arora
*क्षणिका* स्नेह.... निस्वार्थ हो, तो.... अमृत होता है 😊😍 Shree #yqक्षणिका #yqquotes
*क्षणिका* स्नेह.... निस्वार्थ हो, तो.... अमृत होता है 😊😍 Shree #yqक्षणिका #yqquotes #yqअमृत #yqkulbhushandeep #yqsneh
read moreManasi Ghatge
अमृत भाषा ही आमची मायबोली मराठी आहे एक अमृत भाषा कितीही वेगळे वळन असेल बोलण्यात हिला तरी ती सगळ्यांची पुरविते अशा सुमधुर गीते, अप्रतिम काव्य, कथा संग्रह, अभंग, पोवाडे, इत्यार्दी असते या भाषेत तरी यात आहे जो जिव्हाळा तो इतर कोणत्या भाषेत येत नाही— % & नमस्कार मित्रहो, सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा विषय आहे..अमृत भाषा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
नमस्कार मित्रहो, सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा विषय आहे..अमृत भाषा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqअमृत
read morepooja d
अमृत भाषा प्रेमळ भाषा जन्म भाषा। माय मराठी।। ओठांवर असते हृदयी वसते चराचरांत नांदते। माय मराठी।। फुलासारखी बहरते नववधू सारखी नटते जीवनी सुख भरते। माय मराठी। साहित्यातून जन्मते कवितेतून उतरते रसिकांना आपली वाटते। माय मराठी।। लयबद्ध ती कधी नाजूक ती कधी कठोर ती। माय मराठी।। मी मराठी जात मराठी धर्म मराठी। माझी माय मराठी।। नमस्कार मित्रहो, सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा विषय आहे..अमृत भाषा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
नमस्कार मित्रहो, सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा विषय आहे..अमृत भाषा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqअमृत
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited