Find the Best म्हणून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about म्हणून meaning in hindi, म्हणून meaning in english, म्हणून in english, म्हणून meaning in marathi, म्हणून मी येड्यावानी करते,
Vinod Umratkar
नको करू मरण्याची बात। मला फक्त तुझी तर साथ। तूच माझी अप्सरा तूच मेनका,नी रंभा। प्रेम करतो तुझ्यावर तू का? करतेस दंगा। Image source pinterest #नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून #YourQuoteAndMine
Vinod Umratkar
नको करू मरण्याची बात। मला फक्त तुझी तर साथ। तूच माझी अप्सरा तूच मेनका,नी रंभा। प्रेम करतो तुझ्यावर तू का? करतेस दंगा। Image source pinterest #नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून #YourQuoteAndMine
Vinod Umratkar
तूच माझी अप्सरा तूच मेनका,नी रंभा। प्रेम करतो तुझ्यावर का करतेस तू ? दंगा। तूच माझी अप्सरा तूच मेनका,नी रंभा। प्रेम करतो तुझ्यावर तू का? करतेस दंगा। Image source pinterest #नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून #YourQuoteAndMine
pooja d
नको म्हणुस मला रंभा, अप्सरा,की मेनका,,, ठाव माझ्या मनाचा जाणून घे नेमका...... Image source pinterest #नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून
Alone
#म्हणून मी प्रेमात पडलो नाही#.. तिचा नखरा सहन करावा लागेल गर्दीतही तिचा हात धरावा लागेल कॉल आला तर कॉल करावा लागेल तिच्या मोबाईल मधे बॅलन्स भरावा लागेल म्हणून मी प्रेमात पडलो नाही....!! दर रविवारी तिला फिरायला न्याव लागेल ती दाखवेल ते गिफ्ट घेऊन द्यावं लागेल ती मागेल ते तिला द्यावं लागेल. तीच उष्ट कोल्ड्रिंक्स प्यावं लागेल म्हणून मी प्रेमात पडलो नाही..!! तिचा प्रतेक शब्द पाळावा लागेल तिच्यासाठी अभ्यास टाळावा लागेल ओळखीच्या माणसांना टाळावं लागेल जवळच्या मित्रांना विनाकारण दुखवाव लागेल म्हणून मी प्रेमात पडलो नाही..!! तिच्या मागे मागे चालावं लागेल. ती सांगेल तसचं वागायला लागेल घरच्यांशी खोटं खोटं बोलाव लागेल वाघ असूनही तीच्यासोर शेळी व्हावं लागेल म्हणून मी प्रेमात पडलो नाही...!!😂😂😘 #✨ #SINGLE#
Krushnarnav
आज तू नाहीस म्हणून... मला जाता येत नाही... आपलं घर सोडून... तू गेलीस तशी... म्हणजे... माझं मन रमते असं मुळीच नाही... पण मला थांबायला हवं... तुला भेटायला च हवं... कारण तुला सांगायला हवं... तुझ्याविना किती कठीण होऊन बसलं आहे.. दिवसाचं सरण... रात्रीचं झुरण... कदाचित... तू तुझी रमली असशील... देव करो सुखात असशील... माझी आठवण ही काढत नसशील... पण सारे दिवस सारखे नसतात... कधी आठवणींच वादळ येतं... मनाचं तळ घुसळवून जातं... तसंच काही तुझ्यासोबत होईल... कदाचित तुला माझी आठवण येईल... म्हणून तू मला शोधत येशील ... पण एखादीच हाक देशील... माझी साद आली नाही... तर लगेच माघारी निघून जाशील... तू माझी वाट बघत थांबणार नाहीस... कारण तुला ते कधीच जमणार नाही... हे असं मात्र व्हायला नको... अबोलच मरण यायला नको... म्हणून मला थांबायलाच हवं... तुझी वाट पाहायलाच हवं... यात किती काळ जाईल कुणास ठाऊक... #अबोल_प्रेम @कृष्णार्णव #तुझ्याविना #अबोल_प्रेम #दुरावा #आठवण
मनातले बोल...
तु सोबत असताना मन माझ कमालीचा खूष होत, तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाला पुन्हांदाआठवत.. मन माझ, आठवत तुला असतं आवाज तुझा ऐकायला मिळावा , म्हणून वेड ते माझ्याबरोबर भांडत .. नेहमी तुझ्या बरोबर राहाव म्हणून ते हट्टाला पेटतं, तू भेटल्यावर मात्र खुदकन हसतं.. स्पर्श तुझा होताच मनीमन लाजतं, असाच स्पर्श तुझा नेहमी मिळावा अशी मागणी माझ्याकडं ते करतं.. तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांनी मन माझं विरघळलत, तुझे बोलणे ऐकून मन माझं वेड्या सारखं नाचत.. मध्येच शांत होऊन मलाच प्रश्न विचारत, माझ उत्तर न मिळताच उगीच ते एकटं एकटं रडत.. -sayali... #poetry
Krishna Rathod
*काल डाटा सम्प्ला होता* *म्हणून तुला त्रास नही दिला* *आठवण येत होती पण साठवण जास्त* *होती म्हणून त्रास नही दिला* *काल डाटा सम्प्ला होता* *म्हणून तुला त्रास नही दिला* *तू कशी आहेस गं* *हसतेस फक्त माझ्यावर* *मला तर राग आला होता* *नेटवर्क च्या कम्पनी वर* *काल डाटा सम्प्ला होता* *म्हणून त्रास नही दिला* *खूप मिस केलं गं तुला* *अक्षरशः मोबाईल हि सांगत होता* *तू तिला अजून हाय कसा नही केला* *खरच सांगतोय गं मी तुला* *काल डाटा सम्प्ला होता* *म्हणूनच तर त्रास नही दिला* --------------------------------------------------------------------- *कवी*-तुमचाच कृष्णा राठोड --------------------------------------------------------------------- #funny #विनोदी #jokes #poem #कविता #comedy #कॉमेडी #इंटरनेट #डाटा #data # काल बेलेन्स सम्पला होता म्हणून कॉल नहीं केला
rajnish ahire
*✍...एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा* *एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा* *कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,* *पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते...✍ 🤩शुभ सकाळ🤩 🌄Good morning
डॉ केशव घोडके
😥अश्रु😥 माझ्यासाठी आणूं नको तू डोळ्यांमध्ये पाणी..। अश्रूवाटे वाहून जाईल अपुली प्रेम कहाणी..। तुझे अश्रु दिसून पडले तूं हळवी आहे म्हणून..। मी पुरुष दाखवू कसा डोंगर खचला म्हणून..। हे हसतील तुला मला वेडे झाले म्हणतील..। टिंगल टवाळक्या करत ते चौथर्यावर बसतील.। असे हंसे झाल्या पेक्षा तू अश्रु प्यायला शिक..। मी दाबतो हुंदका माझा थोड माझ तरी शिक..। नको गाळू पुन्हा आता या डोळ्यातील पाणी..।। बेगडी आहे जग सारे अश्रु पुसत नाही कुणी.।। 💕💕💕💕💕💕💕 ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके डोळ्यातील आसवे..