Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqmarthi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqmarthi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

अल्पेश सोलकर

विचारा का..! अजून तिच्यावरच लिहितो आहे... सुख इतकेच की.." ती दुसऱ्या कोणाची नसण्यातले होते " © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarthi #marathiquotes #marathiwriter #मराठीकविता #gourikulkarni #alpeshsolkar

read more
विचारा का..! अजून तिच्यावरच लिहितो आहे...
सुख इतकेच की..
" ती दुसऱ्या कोणाची नसण्यातले होते " विचारा का..! अजून तिच्यावरच लिहितो आहे...
सुख इतकेच की.." ती दुसऱ्या कोणाची नसण्यातले होते "

© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarthi #marathiquotes #marathiwriter #मराठीकविता #gourikulkarni
#alpeshsolkar

अल्पेश सोलकर

तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita #yqmarathilove

read more
तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita  #yqmarathilove


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile