Nojoto: Largest Storytelling Platform

Best shayari  Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best shayari  Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouthindi love shayari for life partner, first love shayari for girlfriend in english, hindi love life shayari, fall in love shayari for bf, hindi love shayari on dil,

  • 192 Followers
  • 343 Stories

Devanand Jadhav

श्रद्धा आणि विश्वास असला की, 
न मागता देवाला तुमच्या मनातलं कळतं! तसेच कर्म स्वच्छ आणि 
सुंदर असलं की, न मागताच सर्व 
काही मनासारखं मिळतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात. 
आणि शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत 
उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी 
बनतात. सबबींवर लक्ष ठेवा. त्यातून 
चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, 
ते आपले भविष्य घडवते.

🌹शुभ सकाळ 🌹

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

shayaribyriya

Devanand Jadhav

माणसाचं मनचं मोठं विचित्र असतं. त्याला एकटेपणा नकोसा असतो. पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो की विचारांची; तो स्वतः एकांताच्या शोधत निघतो!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा 
ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे. आणि ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसे !
शुभ रात्री!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा 
असतो. पण धागा सोबतीला आला 
कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.संयम बाळगा; काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतुन जावं लागतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

दुःखाची कळ आणि वेदनांची 
झळ त्याच लोकांना कळते जे 
प्रामाणिकपणे साधे सरळ 
आयुष्य जगत आलेले असतात!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

आयुष्य कशाला 
व्यर्थ घालवावे 
 चंदनापरी कधीतरी 
स्वतःला झिजवावे

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

नाचणारा मोर व पैशांचा जोर
कायमस्वरूपी टिकत नसतो,
वेळ आल्यावर मोराचा पिसारा व
माणसाचा पसारा आपोआपच आवरतो!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

आयुष्य हे फुलपाखरा प्रमाणे आहे!
त्यात मनासारखे रंग भरले की ते खुलून दिसते! मग त्यात कोणते रंग भरवायचे, 
ते आपले आपण ठरवायचे! आयुष्य जगणं एवढं सोप्प असतं तर मुंग्यांनी पावसाच्या भितीपोटी वारुळ बांधलं नसतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral
loader
Home
Explore
Events
Notification
Profile