Nojoto: Largest Storytelling Platform

Best NojotoMarathiPoem Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best NojotoMarathiPoem Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about nojoto app kya hai, nojoto kya hai, nojoto love poetry, nojoto love shayari, nojoto love quotes,

  • 8 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

priyanka

कठीण असतं खूप 
सांजवेळी स्वतःला सावरणं
अबोल भावनांना लपवणं
तू आणि मी दोघांना वेगळं पाहणं

©spandan-priyanka #nojoto#nojotomarathi#nojotohindi#nojotomarathipoem

#alone

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

प्रा. सत्यजीत जाधव सा-यांना नेहमीच वाटतं ... तुझं माझं छान जमतं ...... #nojotomarathi MarathiPoem #NojotoMarathiKavita #nojotomaratahi #nojotomarathi #NojotoMarathiPoem

read more
mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

किती जवळ असतो आपण .. #nojotomarathi MarathiKavita #NojotoMarathiPoem #Nojotomotivation #NojotoMarathiKavita

read more
mute video

Priyakajal

mute video

Rashi

मनात तुझ्या माझ्या असण्याची #MarathiKavita #Marathipoem #marathiquote #marathipoetry marathikavita #NojotoMarathiPoem #nojotoPune #RakeshShinde #कविता #NojotoMarathiKavita

read more
मनात तुझ्या माझ्या असण्याची 

मनात तुझ्या माझ्या असण्याची 
ती जागा मी शोधत आहे
आणि तू जवळ नसण्याचे 
दुःख भोगत आहे….
वाटलं होतं मनात तुझ्या
माझ्या असण्याची जागा असेल
तुझ्या माझ्यात गुंफलेला तो
प्रेमाचा नाजूक धागा असेल
पण असं काहीच नव्हतं
माझ्यासाठी तुझ्या मनात
आणि जेव्हां हे कळलं तेंव्हा
सगळंच संपुन गेलं क्षणात
मग वाटलं माझ्याशिवाय जगतांना
कधीतरी तुला माझी आठवण येणार
आणि आठवणींच्या लाटेवरी
तु ही माझ्यासारखी भिजणार
आयुष्याच्या वाटेवर चालताना 
कधीतरी तुझे पाय अडखळतिल
आणि ते अडखळलेले पाय
कधी न कधी माझ्याकडे वळतील
बस त्याच एका आशेवरती
मी आता जगत आहे
मनात तुझ्या माझ्या असण्याची 
ती जागा मी शोधत आहे
                  -राकेश शिंदे

                                        rakeshkavita.blogspot.in मनात तुझ्या माझ्या असण्याची #marathikavita #marathipoem #marathiquote #marathipoetry
#Nojotomarathikavita #Nojotomarathipoem #NojotoPune
#rakeshshinde

Rashi

मनापासून वाटतं #MarathiKavita #Marathipoem #marathipoetry #kavita Marathi #NojotoMarathiPoem #RakeshShinde #कविता

read more
 मनापासून वाटतं #MarathiKavita #MarathiPoem #MarathiPoetry #Kavita #NojotoMarathi #NojotoMarathiPoem #RakeshShinde
loader
Home
Explore
Events
Notification
Profile