Find the Best vithhal Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
The_blank_one
विठ्ठल चरणी विठ्ठल मागतो मी, सत्याच्या पावली शक्ती दे मज; मन माझं सगळ्यांत रुजे, सगळं सुरळीत करण्यास बळ दे मज; नाही मी साठी, अपुल सत्यात आनाया, वेळ सगळी पदरात दे मज; मी प्रयत्नांना पुढे जातो, तू सामर्थ्य भरुनी भर दे मज; ©Kailas Thakare #vithhal #marathi #Abhanga #Tukaram
prayag pawar
पंढरीच्या विठ्ठला एक म्हणणं ऐक ना यावेळी नाही जमलं पंढरीला यायला सांग तूच येशील का माझ्या भेटीला? का कोणाला तरी पाठवशील न्यायला? थकला बघ जीव माझा आता विझल्या डोळ्यांना वाट दिसेनाशी झाली आषाढी एकादशी काही क्षणांवर ठेपली अन् क्षणोक्षणी आठवण तुझी मला आली तुझ्या दिंड्या पालख्या बघतो मी जेव्हा आतूरता तुझ्या ओढीची छळते मला दुरूनच होतो नतमस्तक तुला अन् तुझी अगाध किमया कळते मला उभा जनसमुदाय लोटेल तुझ्या दर्शनाला मी मात्र इथेच असेन अंथरुणाला खिळून कर कठेवरी ठेवूनी अखंड समोर बघणारा तु माझ्यासाठी एकदा पाहशील ना मागे वळून. प्रयाग पवार ©prayag pawar #vithhal
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited