Find the Best कवडसा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकवडसा meaning in hindi, कवडसा समानार्थी शब्द in marathi, कवडसा meaning in marathi, कवडसा कविता, कवडसा समानार्थी शब्द,
Wallflower Wallflower
एक कवडसा आशेचा एखाद्याच्या जीवनात जगवेल शक्ती मनाची आणेल नवप्रभात प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #collab #yqtaai
Atul Waghade
एक कवडसा मदतीचा दूरवर फक्त दरी त्यात तो आशेचा खचू नको तूला अजून बळ एकवटायचा, दिसला तुला तो कवडसा तो नियतीने दिलेला सुचनेचा.. प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #collab #yqtaai
Deepali Mestry
ऊन सावलीचा खेळ जसा श्रावण खेळतो दु:ख दूर लोटू पहाता कवडसा सुखाचा ग येतो शब्दवेडी #७/३६५ प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #collab
Shankar Kamble
*_एक कवडसा...*_ *_दाटला अंधार सभोवती*_ *सावलीचा मंद उसासा* *खिन्न गलबते सूना किनारा* *संथ चालतो एक कवडसा* *झाकोळले तेजाचे घरटे* *बंद कवाडे किती एकटे* *कुणी- कुणां द्यावा दिलासा* *शांत जोजवी एक कवडसा* *जायबंदी पंख छाटले* *डोळे धूसर मळभ दाटले* *लाख किल्मिषे भाव जरासा* *अंकुर फुलवी एक कवडसा* *किती प्रवासी येती जाती* *दोन घडीचा डाव मांडती* *क्षणभंगुर जग नसे भरवसा* *साथ सोबती एक कवडसा* *लोभ वासना बरबटलेले* *ग्रहण कधीचे ना सुटलेले* *मोक्ष आंधळा कुणां दिसावा* *अंजन घाली एक कवडसा* ©Shankar Kamble #कवडसा #सोबत #अंधार #एकाकी #जग #दुनिया #दुनियादारी #Lumi
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited