Nojoto: Largest Storytelling Platform

Best poet  Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best poet  Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about edgar allan poe love poems, at the touch of love everyone becomes a poet, hwarang the poet warrior youth, dilemma the poet, if you were here poe lyrics,

  • 26 Followers
  • 69 Stories
    PopularLatestVideo

Devanand Jadhav

श्रद्धा आणि विश्वास असला की, 
न मागता देवाला तुमच्या मनातलं कळतं! तसेच कर्म स्वच्छ आणि 
सुंदर असलं की, न मागताच सर्व 
काही मनासारखं मिळतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

mute video

Devanand Jadhav

नेतृत्व हे अधिकार पदापेक्षा नेहमीच 
उच्च दर्जाचे असावे लागते. कारण 
समस्या ओळखण्यासाठी चिकित्सक विचारांची, तर समस्या सोडविण्यासाठी सर्जनशील विचारांची नितांत आवश्यकता असते!

©Devanand Jadhav 
#Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

लांब धागा व लांब जीभ फक्त 
समस्याच निर्माण करतात, 
म्हणूनच धाग्याला गुंडाळून 
आणि जीभेला सांभाळून ठेवलं 
पाहिजे!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

ज्ञानाचा सर्वांत मोठा शत्रू अज्ञान 
नसून, ज्ञानी असल्याचा भास होणे 
आहे.एखाद्याचे वाईट करून आनंदी 
होऊ नका. कारण परमेश्वर जेव्हा 
हिशोब करतो; तेव्हा सावरणे तर दूर, रडण्याच्या लायक देखील ठेवत नाही!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात. 
आणि शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत 
उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी 
बनतात. सबबींवर लक्ष ठेवा. त्यातून 
चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, 
ते आपले भविष्य घडवते.

🌹शुभ सकाळ 🌹

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

माणसाचं मनचं मोठं विचित्र असतं. त्याला एकटेपणा नकोसा असतो. पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो की विचारांची; तो स्वतः एकांताच्या शोधत निघतो!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

राग हा माणसाचा कितीही मोठा 
शत्रू असला, तरी तो योग्य वेळी 
आलाच पाहिजे. नाही तर लोक 
राग न आल्याचा फायदा घेतात!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

जिस बात से डर लगता हो, उस क्षेत्रमें 
अपना ग्यान बढाना आरंभ कर दे!
डर भाग जायेगा, डर सदैव अज्ञानतासे 
उपजता है!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

यश ही तुमची सावली आहे. 
तिला पकडायचा प्रयत्न करू 
नका. तुमचा मार्ग चालत रहा, 
ती आपोआप तुमच्या मागे येईल. 
लक्षात ठेवा सावली तेव्हाच तुमच्या 
मागे येते, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या 
दिशेने चालता.

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral
loader
Home
Explore
Events
Notification
Profile