Find the Best माणुस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माणुसकी meaning in english, माणुसकी विचार, माणुसकी कविता, माणुसकी हाच खरा धर्म, माणुसकी status,
Rashmi Hule
जग आहे बजबजपुरी जिकडे तिकडे स्वार्थ सांगा अश्या जगण्यामधे काय आहे अर्थ काय घेऊन आला होतास येताना तु सांग माझ 2म्हणतोस काय नेणार आहेस सांग निष्पाप होतास येताना, तसा निष्पापच रहा माणुस म्हणुन जग आणि मोठा होउन जा म्हणतात जन्म माणसाचा एकदाच मिळतो जगतो जो उदात्त हेतूने त्यालाच जगण्याचा अर्थ कळतो... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट मध्ये कळवा. आजचा हा विषय Er.Tushar Kadam Patil✔ यांचा आहे. आजचा विषय आहे माणुस म्हणून जग... अप्रतिम असा विषय आहे, चला तर मग सुंदर सुंदर लिहा.
yogesh atmaram ambawale
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो, गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. चालता गर्दीत लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो, तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो. झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो, तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो. पाहतो सर्वत्र माणसांच्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो, ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ संध्या लेखक हो आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो... ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता. किंवा कविता करु शकता. हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #गर्दी
yogesh atmaram ambawale
वाह रे दुनिया,जगण्यात तू कुठे जात असे, प्राण्यांवर दया दाखवत,माणसात माणसासारखा वागत नसे. सोड रे सारे तिरस्कार,सोड सारे भेदभाव, वाग प्रेमाने सर्वांशी ठेवुनी प्रेमभाव. माणूस म्हणून जन्मले व दुष्कृत्य केले त्यांचे परिणाम आठवून बघ, सत्कर्म करीत वाग माणसात व माणुस म्हणून जग. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट मध्ये कळवा. आजचा हा विषय Er.Tushar Kadam Patil✔ यांचा आहे. आजचा विषय आहे माणुस म्हणून जग... अप्रतिम असा विषय आहे, चला तर मग सुंदर सुंदर लिहा.
Dhanwanta Ninawe
का रे माणसा तु असा तुझ्या जवळ ते तुला नकोय. का रे माणसा तु असा तुझ्यात नाही ते तुला हवंय. प्यायला पाणी, खायला अन्न राहायला घरटं, नेहमी असते तुझ्याजवळ. विचार त्या मुक्या जीवान्हा विचार त्या पक्षी, प्राण्यांना असते का हो त्यांच्याजवळ. का रे माणसा तु असा तुझ्या जवळ ते तुला नकोय. का रे माणसा तु असा तुझ्यात नाही ते तुला हवय. जगवेगळे सौक तुझे जगवेगळे सौक तुझे फिरायला महागडी गाडी घालायला नवनवीन कपडे खायला नवनवीन पदार्थ असते का हो त्यांच्या जवळ विचार त्या मुक्या जिव्हाना असते का ते त्यांच्या जवळ. का रे माणसा तु असा तुझ्यात जवळ ते तुला नकोय. ©Dhanwanta Ninawe #माणुस
Mangesh
Unknown Voice #माणुस #मनापर्यंत पोहोचला. तरच #नातं निर्माण होतं...* *नाहीतर ती फक्त #ओळखच ठरते #Love #Imotional #Story #Voice
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto