Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्याप्रेमात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्याप्रेमात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
तुझ्या प्रेमात सखे 
तहान भूक हरवून गेली
पास घेता तू मिठीत मग,
श्वासाला माझ्याही जाग आली !

बहाणे अल्लड नजरेचे सखे 
ओठांवर येऊन थांबली 
वाचता तू त्यांना नकळत ओठांनी 
नजरेलाही तुझी ओढ लागली !

सारंच प्रेम, साऱ्याच खानाखुणा
प्रेमात तुझ्या कळून आल्या 
नाव सदा ओठांवर तुझंच येता
स्वप्नांनीही तुझ्यासाठी,कित्येक रात्र गाजवल्या ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे:
तुझ्या प्रेमात...

#तुझ्याप्रेमात

हा विषय 
Gayatri Patil यांचा आहे.

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
तुझ्या रडण्यात आहे मी 
तुझ्या हसण्यात आहे मी 
तुझ्या असण्यात आहे मी 
तुझ्या.... प्रेमात आहे मी

तुझ्या श्वासात आहे मी
तुझ्या ध्यासात आहे मी
तुझ्या न्यासात आहे मी
तुझ्या..हृदयात आहे मी

तुझ्या विळख्यात आहे मी
तुझ्या मुलुखात आहे मी
तुझ्यामध्येच... तर आहे
कुठे ....माझ्यात आहे मी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे:
तुझ्या प्रेमात...

#तुझ्याप्रेमात

हा विषय 
Gayatri Patil यांचा आहे.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
तुझ्या प्रेमात
मी आकंठ बुडाले ।।
ना कसले ही
भान राहिले ।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे:
तुझ्या प्रेमात...

#तुझ्याप्रेमात

हा विषय 
Gayatri Patil यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या प्रेमात...
माझे अनेकदा बारसे झाले,
कुणी प्रेमवेडा तर कुणी मजनू,
कुणी रांझा तर कुणी वासू..
असे अनेक नामकरण केले.
😉😆😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे:
तुझ्या प्रेमात...

#तुझ्याप्रेमात

हा विषय 
Gayatri Patil यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
कसे सांगू तुला,
मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचे आहे.
पुन्हा एकदा नाही,
तर अनेकदा तुझ्यात प्रेमात पडायचे आहे.
प्रेमच इतके आहे तुझ्यावर की तुझ्याशिवाय 
दुसऱ्या कुणाचेच राज्य नाही ह्या हृदयावर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे:
तुझ्या प्रेमात...

#तुझ्याप्रेमात

हा विषय 
Gayatri Patil यांचा आहे.

Sharmila'S Diary

आता तुला पाहण्यासाठी
तुझ्या प्रोफाईलमध्येच जाव लागतं
आणि पुन्हा या वेड्या मनाला
तुझ्या प्रेमात पडावचं लागतं
#uwots #तुलापाहण्यासाठी
#तुझा  #प्रोफाईल #वेड्यामनाला
#तुझ्याप्रेमात #मराठीचारोळी 
#uwots #Nojoto #marathicharoli

chetan Khodke

माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️ फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।। #प्रेम#प्रेमात#Love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तुझ्यासाठी #जीव#everything

read more
kuthe aahes tu 
sang n mla 
kuthe aahes tu..
mazya javal
bajune sang n kuthe aahes tu ...
@chetan माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️
फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।।
#प्रेम#प्रेमात#love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तुझ्यासाठी #जीव#everything


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile