Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओरडूनको Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओरडूनको Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओरडू नको... #ओरडूनको चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ओरडू नकोस।
ओरडण्याने  
नाही हे होणे ।
                  खऱ्या चे खोटे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओरडू नको...
#ओरडूनको
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओरडू नको... #ओरडूनको चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ओरडू नको,जरा समजावून बघ,
नाहीच ऐकले तर दोन फटके देऊन बघ.
(ह्या उलट)
फटके देशील तितकेच ते बिघडतील,
प्रेमाने समजावं नक्कीच ऐकतील.
(नक्की काय करावं) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओरडू नको...
#ओरडूनको
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओरडू नको... #ओरडूनको चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ओरडू नको मग काय करू,
शांतपणे समजावून कधीच ऐकत नाही.
उलट खूप मस्ती नि किती दंगा करतात,
शांत रहा म्हटलं,तर जास्तच करतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओरडू नको...
#ओरडूनको
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Sharmila'S Diary

ओरडू नको
आपणचं ठरवलं होत ना 
साथ एकमेकांची कधीच सोडायची नाही 
तू चिडू नको ना मी काही उलट उत्तर 
नाही देणार तुला विश्वास ठेव
तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत
नको कोणतही सुख मला फक्त तू सोबत हवा
कळतील चुका तुला तुझ्या वेळ निघून गेल्यावर
पण नको चिंता करु तू कारण 
शेवटच्या श्वासापर्यंत मी असेन सोबती तुझ्या
#uwots #ओरडूनको #मराठीकविता #Nojoto #MarathiKavita


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile