Find the Best १३ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about १३६ एक एक्ट, एन्टी तब सचेडूले १३, वक्त ट्रेक्टर टायर १३.६-२८ प्राइस, धरा १३६, १३२८७ साउथ बिहार एक्सप्रेस,
Atul waghade
स्वच्छंद पक्षासारखं मला उडायचं आहे स्वप्नं किती दूर तरी मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे दोर फक्त माझ्या हातात किती उडायचं ते मला ठरवायचं आहे मला पतंग व्हायचयं... नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे. मला पतंग व्हायचयं... या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं? जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा. लिहा लिहा मग.
Atul Waghade

yogesh atmaram ambawale
उंच उंच आकाशी भिरभिरायचंय मला पतंग व्हायचंय. वेगवेगळ्या आकारात सजायचंय कन्नी कापत सर्वांची, आकाशात एकट्याचंच राज्य करायचंय. नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे. मला पतंग व्हायचयं... या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं? जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा. लिहा लिहा मग.
Deepali Mestry
एक ओढ उंच उंच उडण्याची कुंपणा पलिकडे धाव घेण्याची इच्छा आकांक्षांचे बांधून धागे उंच आकाशालाही भेदू पाहे शब्दवेडी #१३/३६५
Deepali Mestry
लहरे सुना है के इक दिन ये दुनिया डु़ब जायेगी क्या वो लहरे जो नजा़कत से मेरे पैरो को छू के वापिस लौट जाती है सच में हमें डुबा पायेगी शब्दवेडी #१३/३६५
Anjali Jain
विश्व का सबसे शानदार सबसे खूबसूरत अद्भुत, अनुपम, अद्वितीय अलौकिक, आध्यात्मिक प्यार और सद्भावना भरा त्यौहार! जन-जन के हृदय को ज्ञान और प्रेम के दीपकों से आलोकित और जगमग करने वाला अति पावन त्यौहार! अद्भुत दीपोत्सव की अनंत शुभकामनाएं!!! ©अंजलि जैन #दीपोत्सव#१३.११.२० #Dhanteras
Anjali Jain
सम्पूर्ण भारत और भारतवासियों को धनतेरस और दीपावली की अनेकशः बधाइयाँ और शुभकामनाएं!! धन-धान्य और सुख-शांति से सब रहे मालामाल !! ©अंजलि जैन #Dhanteras #१३.११.२०
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto