Nojoto: Largest Storytelling Platform

मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य क

मनातले शब्द आणि शब्दातलं मौन 
ऐकण्याची कला साध्य केली की, 
नात्यातला जिव्हाळा आणि 
जिव्हाळ्याचं नातं; दोन्ही जपता येतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral