Nojoto: Largest Storytelling Platform

माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळ

माणसातील देव सदैव शोधावा आणि 
जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहाय्यासाठी कधीच धावून येत नाही, 
तो एखाद्या देव माणसाची आपल्या 
मदतीसाठी योजना करतो, हेच सत्य!

🌹 शुभ सकाळ 🌹

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral