Nojoto: Largest Storytelling Platform

सुख हे फुलपाखरासारखं असतं. पाठलाग केला तर उडुन जा

सुख हे फुलपाखरासारखं असतं. 
पाठलाग केला तर उडुन जातं, 
बळजबरी केली तर मरून जातं. 
निरपेक्ष:पणे काम करत रहाल तर, 
अलगद मनगटावर येउन बसतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral