Nojoto: Largest Storytelling Platform
varpepandhari7770
  • 6Stories
  • 34Followers
  • 441Love
    234Views

Varpe Pandhari

Msc Analytical Chemist🤵 Want To Be Become A creator 😊

  • Popular
  • Latest
  • Video
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

White आजही देवाकडे तिलाचं मागितलं..❤️

विघ्नहर्त्याचा त्या मंदिरात काकड आरतीच्या
घंटेचा  घनानाद  झाला,
त्या मंगलमय वातावरनात 
डोळे मिटून तिचाच चेहरा डोळ्यसमोर आणला.
शाहरुन आले अंग 
रोम रोम मध्ये तीच अस्तितव जाणवलं,
डोळे मिटून हात जोडून त्या विघ्नहर्त्याकडे 
आजही तिलाच मागितलं.... ❤️

मनात खूप सारे भाव घेऊन 
हात जोडून फक्त उभा होतो,
तिचं सुख, तिच्या चेहऱ्यावरच हास्य 
तिच्या डोळ्यातील स्वप्न मागत होतो.
सुखी ठेव बाप्पा तिला 
जिचं प्रेम मी जीवापाड जपलं.
डोळे मिटून हात जोडून त्या विघ्नहर्त्याकडे 
आजही तिलाचं मागितलं.... ❤️

प्रार्थनेत आज फक्त ती होती 
ओठातून शब्द डोळ्यातून अश्रू ओरघळत होते,
तिच्यासाठी सोसलेले आणवानी पायाचे चटके 
तिच्या सुखापुढे थंडगार झाले होते.
नेहमीसारखी सुख शांती नकोय फक्त 
तिचं समाधान मनातून अलगद मागितलं,
काही खास काही वेगळं नसून 
आजही देवाकडे फक्त तिलाच मागितलं...!❤️

पाण्यावल्या डोळ्यासमोर बापाची मूर्ती 
मनात तिच्या सुखाचं पटण करत होतो,
माझ्यासाठी काहीच नकोय मला 
तिच्याचं सुखात मी माझं सुख मानतो.
जीवनात खूप यशस्वी कर देवा तिला 
तिच्या आनंदात मला सर्व काही मिळालं,
गुडघ्यावर बसून, डोळे मिटून, नतमस्तक होऊन 
आजही देवाकडे फक्त तिलाच मागितलं.
नकळतच मी देवाकडे आज मलाचं मागितलं..... ❤️

©Varpe Pandhari #Ganesh_chaturthi
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

White हम चाहते की कया तुमसे तुम्हारे सिवा ....!❤️

प्यार इश्क मोहब्बत 
बेपनाह बेइंतहा करके देखी मैने,
तडपते हुए इस दिल को
नशीब के हवाले कर दिया मैने.❤️
कया रह गया अंत मैं 
साथ बिताए ख़ुशी के पल के अलावा ,
कुछ नही मांगा था बस
हम चाहते की कया तुमसे तुम्हारे सिवा ...!❤️

दिल को लगने वाली हर बात को
हसकर छोड दिया मैने,
दिल मैं छुपी कई अरमानों को 
अश्को के साथ बहाया मैने.❤️
सब कुछ तुमपे लुटाकार तेरे हर 
फैसलो को तेह दिल से मंजूर किया.
एक धडकती जान बची हैं बस 
हम चाहते की कया तुमसे तुम्हारे सिवा ....!❤️

लिखते हुए नम आँखो से 
आज खून के आसू निकल आए,
कैसा था ये मेरा प्यार जताने 
के लिए शायद दिन कम पड गए.❤️
पुरी कायनाथ से चुराकर बडी 
सिद्दत से तुम्हे अपना बना लिया
तुने समजा ही नहीं और नाही समजना चाहा 
हम चाहते की कया तुमसे तुम्हारे सिवा ....!❤️

अब नही कोई आरजू ना ही को तमन्ना
बस दिल मैं उसकी तस्विर काफी हैं,
बहुत बहाया मैंने इन अश्को को 
खुद को संभालाना अभी बाकी हैं.❤️
अब बस 'तेरी ख़ुशी चाहिए,
तेरे मुस्कुराहट के लिए सब छोड दिया,
इस जनम नहीं तो अगले जनम 
हम चाहते की कया तुमसे तुम्हारे सिवा ....!❤️

                  Pandhari Varpe
                    8698361992

©Varpe Pandhari #love_shayari
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

White माझा मी...

वाट तशी अनोळखी होती 
म्हणून तर चुकलो मी,
स्वतःला लक्ख प्रकाशात पाहत होतो 
खरंतर अंधारात रुतून बसलो मी.
जुन्या पाऊलखुणाची जाणीव होती 
तरीही वाट शोधत बसलो मी,
ऋतुही बदलत चालले होते 
 सोनेरी पावसाची वाट पहिली मी,

जगलेले आनंदाचे क्षण 
त्यांनाच तेवढे वेचतो मी,
समोरच्याचा तरी काय दोष 
नशिब फाटक असं मानतो मी.
झालेल्या गोष्टींचा विचार कशाला 
स्वतःच समाधान स्वतःच करतो मी,
मिळाले दुःख उंबरट्यावरच 
त्यालाच कवटाळून रडतो मी.

पुन्हा एकदा याच वळणावर 
एकटाच पाय रुतवून बसलोय मी,
स्वप्नाची बुडत चाललेली धावती 
नाव स्वतःच बुडताना पाहतोय मी.
काय दिल असेल प्रेमाने 
याचाच विचार करतोय मी,
सुख दुःख चं समाधान शब्दात मांडून 
स्वतःला सावरतोय माझा मी.
माझा मीच...

                Pandhari Varpe 
                 8698361992

©Varpe Pandhari #good_night
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

White  एक कविता अपूर्णच राहिली....!

पौर्णिमेच्या चंद्रात अमावसेच्या अंधारात 
आज स्वतःच स्वतःला शोधतोय,
मनातील विचारांची काटेरी तलवार घेऊन 
मनातलं महायुद्ध  मनाशीच लढतोय..!
आत्ता हाती एक कागद एक लेखणी 
मनी विचारांची ओळ सजवली,
लिहायची म्हणता लिहू म्हणणारी 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....

आज लेखणी सोबत मनातील विचारांचे 
बोचरे काटे घेऊन लिहायचा बसलो,
कोरा कागद फक्त रचनेने भरलेला 
मनातले घाव फक्त मोजत बसलो..
खोलवरचे घाव भरता भरता 
मनाची उडालेली तारांबळ पहिली,
कोरा कागद कोराच राहिला 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....!

डोळ्यातून वाहणारी चंद्रभागा 
कोऱ्या कागदाला फक्त भिजवत होती,
धो धो कोळसाळणाऱ्या पावसात देखील 
चिंब भिजलेल्या घामाची ती एक सर होती...
प्रेम, मैत्री, कुटुंब की करिअर 
मनी मात्र विषयांची गर्दी पाहिली..
लेखणी कधीचं रुसून झोपलेली 
तिच्या इच्छेची कविता मात्र अपूर्ण राहिली....!

आत्ता मनाच्या कोपऱ्यात कविता नव्हती 
होते ते फक्त एकांतातले एकटेपण,
कितीतरी विषयांच्या विचारांच्या जाळ्यात 
अडकलेले ते एक भोळ अबोल मन...
मांडायची होती  मनाची व्यथा 
मनाची अस्वथा आज मनातच राहिली,
पाहिलेली स्वप्ने अजून स्वप्नात पाहता 
आयुष्याची कविता मात्र अपूर्ण राहिली...
एक कविता अपूर्णच राहिली....! ❤️

         Pandhari Varpe 
          8698361992

©Varpe Pandhari #Sad_shayri
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

White एक कविता अपूर्णच राहिली....!

पौर्णिमेच्या चंद्रात अमावसेच्या अंधारात 
आज स्वतःच स्वतःला शोधतोय,
मनातील विचारांची काटेरी तलवार घेऊन 
मनातलं महायुद्ध  मनाशीच लढतोय..!
आत्ता हाती एक कागद एक लेखणी 
मनी विचारांची ओळ सजवली,
लिहायची म्हणता लिहू म्हणणारी 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....

आज लेखणी सोबत मनातील विचारांचे 
बोचरे काटे घेऊन लिहायचा बसलो,
कोरा कागद फक्त रचनेने भरलेला 
मनातले घाव फक्त मोजत बसलो..
खोलवरचे घाव भरता भरता 
मनाची उडालेली तारांबळ पहिली,
कोरा कागद कोराच राहिला 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....!

डोळ्यातून वाहणारी चंद्रभागा 
कोऱ्या कागदाला फक्त भिजवत होती,
धो धो कोळसाळणाऱ्या पावसात देखील 
चिंब भिजलेल्या घामाची ती एक सर होती...
प्रेम, मैत्री, कुटुंब की करिअर 
मनी मात्र विषयांची गर्दी पाहिली..
लेखणी कधीचं रुसून झोपलेली 
तिच्या इच्छेची कविता मात्र अपूर्ण राहिली....!

आत्ता मनाच्या कोपऱ्यात कविता नव्हती 
होते ते फक्त एकांतातले एकटेपण,
कितीतरी विषयांच्या विचारांच्या जाळ्यात 
अडकलेले ते एक भोळ अबोल मन...
अक्षरे शब्दात आणी शब्द ओळ विसरले 
लेखणी आणी कागदाची सांगड घालायची राहिली,
पाहिलेली स्वप्ने अजून स्वप्नात ठेवता 
आयुष्याची कविता मात्र अपूर्ण राहिली...
एक कविता अपूर्णच राहिली....! ❤️

         Pandhari Varpe 
          8698361992

©Varpe Pandhari #rainy_season
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari


कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर 
सूर्यदेवाचा प्रखर किरण पसरला,
कवच कुंडालां सोबत तेजस्वी चमकणारा 
हस्तीनापुर ने मृत्युंजय कर्ण पहिला .....!🌞
घुमसत राहिला राधेय बनून
कौंतेय कधी बनलाच नाही,
सुतपुत्र म्हणून ओळखला  जाणारा 
सुर्यपुत्र कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞


किती काय सोसले , भोगले कोण किती आणि कसे टोचले
किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापळे,
किती त्या टीका किती ती लांच्छने 
किती तो द्वेष  किती ती गाऱ्हाणे 
सगळे समक्ष पाहून देखील तो कधी खचला नाही 
अपमानाच्या अग्नीत होरपळत राहणारा 
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

नाकारलेल्या शस्त्र अस्त्र च्या स्पर्धेत 
खांद्यावरती अंगराज रुपी मैत्रीचा हात आला,
तुटून पडलेल्या या कर्णाच्या धनुष्याला
प्रपंचासहीत ब्रह्मास्त्र मिळाला......🌞
पांडव आहे माहिती असूनही
दुर्योधन ची साथ कधी सोडली नाही,
धर्म अधर्माच्या या काळाच्या कोड्यात 
फक्त मैत्री या दोरीने मोळ्या बांधणारा 
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

अपमान, वचन आणि श्रापाच्या काळोख्यात
तो चालत होता वाट ऐकला,
अभेद अंग आणि चमकणाऱ्या कवच कुंडलासाठी
स्वतः इंद्रदेव ही भिक्षुक बनला...🌞
कधी कुणाला दिलेल्या शब्दावर
तो माघारी कधी वळलाचं नाही.
वचन आणि शापाच्या विळोख्यात अडकलेला
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

रणांगणातील युद्ध तो अंतरमनात खेळत होता
जात पात च्या आगळ्या खेळात,
स्वतः शीच स्वतः स्पर्धा करत होता,
अडकलेले रथाचे चाक विस्मरणारे मंत्र
तरीही मावळत्या मृत्युला तो घाबरला नाही,
बंद डोळ्याने मस्त्यभेद करणारा 
धनुर्धर कर्ण कुणाला कळलाचं नाही....!🌞
 कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

                 Pandhari Varpe
                  8698361992

©Varpe Pandhari
  karn
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari


कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर 
सूर्यदेवाचा प्रखर किरण पसरला,
कवच कुंडालां सोबत तेजस्वी चमकणारा 
हस्तीनापुर ने मृत्युंजय कर्ण पहिला .....!🌞
घुमसत राहिला राधेय बनून
कौंतेय कधी बनलाच नाही,
सुतपुत्र म्हणून ओळखला  जाणारा 
सुर्यपुत्र कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

किती काय सोसले , भोगले कोण किती आणि कसे टोचले
किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापळे,
किती त्या टीका किती ती लांच्छने 
किती तो द्वेष  किती ती गाऱ्हाणे 
सगळे समक्ष पाहून देखील तो कधी खचला नाही 
अपमानाच्या अग्नीत होरपळत राहणारा 
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

नाकारलेल्या शस्त्र अस्त्र च्या स्पर्धेत 
खांद्यावरती अंगराज रुपी मैत्रीचा हात आला,
तुटून पडलेल्या या कर्णाच्या धनुष्याला
प्रपंचासहीत ब्रह्मास्त्र मिळाला......🌞
पांडव आहे माहिती असूनही
दुर्योधन ची साथ कधी सोडली नाही,
धर्म अधर्माच्या या काळाच्या कोड्यात 
फक्त मैत्री या दोरीने मोळ्या बांधणारा 
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

अपमान, वचन आणि श्रापाच्या काळोख्यात
तो चालत होता वाट ऐकला,
अभेद अंग आणि चमकणाऱ्या कवच कुंडलासाठी
स्वतः इंद्रदेव ही भिक्षुक बनला...🌞
कधी कुणाला दिलेल्या शब्दावर
तो माघारी कधी वळलाचं नाही.
वचन आणि शापाच्या विळोख्यात अडकलेला
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

रणांगणातील युद्ध तो अंतरमनात खेळत होता
जात पात च्या आगळ्या खेळात,
स्वतः शीच स्वतः स्पर्धा करत होता,
अडकलेले रथाचे चाक विस्मरणारे मंत्र
तरीही मावळत्या मृत्युला तो घाबरला नाही,
बंद डोळ्याने मस्त्यभेद करणारा 
धनुर्धर कर्ण कुणाला कळलाचं नाही....!🌞
 कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

                 Pandhari Varpe
                  8698361992

©Varpe Pandhari
  #Save
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

लिहायचं राहून गेलं.....!😇

अस्वथ मनाच्या उघड्या कोपऱ्यात
आज विचारांच्या वेलींचे जाळे जमले 😘
फाटक्या पुस्तकाच्या प्रत्येक पानांवर उमटलेले
शब्दांचे फासे आज ही बहरू लागले😍
खूपदा लिहायंचा प्रयत्न केला
पण शब्दच् शब्दात गुंतून गेलं 😇
मनी साचलेल्या विषयांच्या बारीक धुक्याने
लिहायचं मात्र राहून गेलं......!😶

आईची माया, बाबांचा निस्वार्थ त्याग
भावाच्या प्रेमावर की बहिणीच्या जिव्हाळ्यावर लिहू 😊
सुख दुःखात साथ देणाऱ्या मित्रांवर की
रम्य आनंददायी निसर्गाकडे  पाहु 😃
स्वतःच्या पायावर उभे राहायच्या नादात
नात्यांकडे पहायचं राहून च गेलं 😌
खोटे स्मितहास्य जगाला दाखवताना
मनातल्या दुःखावर लिहायचं राहून गेलं 😐

हातात लेखणी मनात विचार
तरीही समोरचा कोरा कागद कोराचं राहिला 😒
सर सर ओसरळणाऱ्या अश्रूंच्या थेंबांनी 
तोही एकटेपणाच्या डोहात बुडून गेला 😑
एक पकडलं की दुसर निसटतंय
मोजकचं आनंदाच क्षण ही निघून गेलं 😏
जीवनाच्या रंगमंचावर वेगवेगळी भूमिका बजावताना
स्वतःच्या खऱ्या भूमिकेवर लिहायचं राहून गेलं...! 😖

खूप काही लिहायचं होतं
पण काहीच लिहू नाही शकलो 😆
साध्या जीवनाच्या खडतर वाटेवर
माझा मीच तोल घसरून पडलो 😨
आज नाहीतर उदया नक्की लिहीन
वेळेशी  हितगुज् करायचं राहून गेलं 😍
एका ओळीत् कादंबरी लिहण्याचं सामर्थ्य असूनही
पण आज मात्र लिहायचं राहून गेलं...😇
            लिहायचं राहून गेलं...!😇
           
                          Pandhari Varpe
                            8698361992

©Varpe Pandhari
  #standAlone
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

आज तुझ्याशी बोलताना... ❤️

आज तुझ्याशी बोलताना जणु 
माझा मीच हरवुन जातो,
उघड़या डोळ्यांच्या शुभ्र स्वप्नात
माझा मीच तरंगत राहतो...!
खूप हवहवस वाटत तुझ ते
बिंदास्त राऊडी अस बोलण ,
ऐकुनी भाव तुज्या अंतरीचे
माझा साधेपना मलाच विसरायला लावण...!

तुझ्या गोड स्वरांचा मधुर आवाज कानी पडता 
मोठमोठ्या गायकांचा विसर पड़तो,
वाटतं फक्त तुलाच ऐकावं 
अरिजित सिंह ही मग धूसर दिसतो....!
वाटतं की होउनी एकदा मधुर स्वर
तुझ्या स्वरांच्या मैफिलीत रंगून जावं .
आज तुझ्याशी बोलताना  जणु 
तुज़्या जीवनाच्या संगीतात बेधुंद गुणगुणत रहावं ....!

तुझ्या हाती icecrem 
मला त्याची cream व्हायला आवडेल ,
तुझ्या मऊ ओठांच्या स्पर्शा समवेत
तुझ्यात सतत विरघळायला आवडेल ....!
Venila butterscoth आणि बरंच काही 
तुझ्या आयुष्यात गोडवा आणायला आवडेल ,
प्रखर रखरखत्या उन्हामधेही 
तुझ्या मायेची शिलतला मग मला जाणवेल .....!

आज तुझ्याशी बोलताना 
मन मात्र एका जागी येऊन थांबलं ,
तुज्यासाठी मी कोण ? याच उत्तरासाठी 
सारखं सारखं तुझ्याकडे पाहू लागलं.....!
आत्ता बाकी काही नको 
तुझ्या हाती माझा हात 
सार जग थांबलेलं दिसावं ......!
नाजुक हृदयाच्या ईवल्यासा कोपऱ्यात 
तुझ्या असण्याचं अस्तित्व सतत दरवळत असावं.....!

खरंच आज तुझ्याशी बोलताना 
डोळ्यात आनंद अश्रुंची गर्दी झाली,
या स्वार्थी दुनियेत आपुलकीच्या्
आपलेपणाला आज मात्र वर्दी मिळाली.....!
आज तुझ्याशी बोलताना..... ❤️

             Vaibhav Bandgar

©Varpe Pandhari #bornfire
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

*हम चाहते की क्या तुमसे तुम्हारे सिवा......!

तुम्हारी खुबसूरती को कर सके बयान
हमेशा ओ शब्द बनना चाहा,
अपनी ज़िंदगी को फटे पन्ने बनाकर
तुम्हारी पन्नो को शब्दों से सजाना चाहा ,
तुम्हें सादगी पसंद मैंने महकने चाहा
हम चाहते की क्या तुमसे तुम्हारे सिवा...!

इनकार की डर से
इज़हार नहीं किया था,
प्यार हो बहोत करता था
मगर इकरार नहीं किया था...
खोल दिए दिल के दरवाजे
अरमानों को यूंही शब्दों से बहाया ,
परिणामों की परवाह किसे थी 
हम तो चाहते की क्या तुमसे तुम्हारे सिवा...!

बड़ी मुश्किल से कायनाथ से चुराकर 
बड़ी शिद्दत से सिर्फ तुम्हे ही चाहा,
दिल पर बड़ा सा पत्थर रखकर
अरमानों की श्रृंगार की तरह सजाया.
फिर भी
तूने समझा ही नहीं और
ना ही समझना चाहा
हम चाहते ही क्या तुमसे तुम्हारे सिवा.....!


      Pandhari Varpe
       8698361992

©Varpe Pandhari #Hum
loader
Home
Explore
Events
Notification
Profile