Nojoto: Largest Storytelling Platform
siddheshmestry7774
  • 13Stories
  • 6Followers
  • 72Love
    15Views

Siddhesh mestry

मराठी कविता लेखक ♥️

  • Popular
  • Latest
  • Video
355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

ना कधी मानस सारख्या कविता बोललो ना कधी  लिहिल्या आहे .....♥️
मी फक्त तुझ्यासाठी बनलो आहे आणि शेवट पर्यंत तुझाच राहणार आहे .......♥️
                       - फक्त तुझाच ♥️ #मराठी #marathi #Love ♥️marathi kavita sangrah ♥️ @marathikavita_sangrah

#EscapeEvening

#मराठी #marathi #Love ♥️marathi kavita sangrah ♥️ @marathikavita_sangrah #EscapeEvening

355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

तुझा हाथ अलगत माझ्या हातावरती ठेव...
तुझ्या हृदयात माझ्यासाठी एक छोटंसं घर बनून ठेव ....♥️

मला आयुष्यभर तुझ्यासोबत रहायचंय...
कारण माझं आयुष्य मला तुझ्यातच पहायचंय ....♥️

                      - तुझाच सिद्धू♥️ #मराठी #Love #lovers New marathi poem write by me ♥️ #MarathiKavita 

#Dreams

#मराठी #Love #lovers New marathi poem write by me ♥️ #MarathiKavita #Dreams

355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

कोरोनाची शक्ती कितीही असुदेत ....♥️♥️
बाप्पा फक्त आमचा आसनावर बसुदेत ....
त्याने डोळे उघडून आमचे हाल पाहुदेत ....♥️♥️
आणि त्या नंतर बाप्पा तुझी  कृपा सर्व मुंबईकरांना दिसुदेत ..... ♥️♥️🙏 #mumbaikar #MarathiKavita #GaneshChaturthi #Love 

#DawnSun
355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

स्वप्नात पाहतो आहे तुला,
असे वाटते तुझ्याच स्वप्नात रंगून जावे ....
हातात हात तुझा असावा आणि कधीच न संपणारे आयुष्य माझे  तुझ्यासोबत  असावे  ......

                         - तुझाच सिद्धू ♥️ #मराठी #marathi #lover #Love 

#BoneFire
355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

तुझ्या सोबत जगायचंय मला ......

आयुष्य काय असत ते पाहायचं आहे मला 
म्हणून म्हणतोय तुझ्यासोबत जगायचं आहे मला ...

तू आयुष्यात आल्यापासून खूप मस्त वाटत आहे मला ....
जवळ नाहीस माझ्या पण दूर राहून पण माझ्या हृदयात सांभाळून ठेवायचं आहे तुला ....

      - फक्त तुझाच ♥️ #मराठीकविता #marathi  #Life #Live #Trending #longdistancerelationship #Love  #Life_experience #poem 

#Heartbeat
355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

कोणास ठाऊक कस झाल प्रेम तुझ्यावर माझं ....♥️
अग राणी प्रेमात पडून तू  पूर्ण आयुष्य बनून गेलीस माझं....♥️

तुझ्या आठवणीत कधी कविता जुळून जाते काही कळतच  नाही .......♥️
हाच जन्म काय पुढचे सात ही जन्म मी तुझी साथ कधीच सोडणार  नाही ......... ♥️



                                               - फक्त तुझाच #मराठी #marathishayari #Marathipoem #mimarathi #Love #Care #love❤ 

#moonlight
355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace
355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

स्वप्नात पाहतो आहे तुला,
असे वाटते तुझ्याच स्वप्नात रंगून जावे ....
हातात हात तुझा असावा आणि कधीच न संपणारे आयुष्य माझे  तुझ्यासोबत  असावे  ......
                        
                     - तुझाच सिद्धू मराठी कविता ♥️ #MarathiKavita #kavita #bolkyakavita #kavishala 

#LightsInHand

मराठी कविता ♥️ #MarathiKavita #kavita #bolkyakavita #kavishala #LightsInHand #poem

355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

हरवलो होतो काहीसा तिच्यात ....
तिने प्रेमाने हाक मला मारली ......
अहो काय सांगू तुम्हाला जागेपणी पण स्वप्नात माझ्या तीच आली .....

अपूर्ण राहिलेल जीवन तिच्यामुळे पूर्ण झालं ......
खर प्रेम काय असत ते मला तिच्यामुळे कळाल ....

                    - सिद्धू ♥️ मराठी कविता ♥️🥰

#feather

मराठी कविता ♥️🥰 #feather

355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

#myvoice #Love #Care ♥️my voice vidio first try ♥️🥰

#myvoice #Love #Care ♥️my voice vidio first try ♥️🥰 #poem #nojotovideo

loader
Home
Explore
Events
Notification
Profile