Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8742823775
  • 6Stories
  • 5.6KFollowers
  • 2.4KLove
    65.6KViews

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

स्वप्नपुर्तीकार

  • Popular
  • Latest
  • Video
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

White वाट बघता बघता तुझी

डोळे थिजून गेले 

तहानल्या आसवांत  माझ्या 

थोडे भिजून गेले

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर #sad_quotes
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

White आवरावं लागेल भावनांना

नाहीतर विखरून जाईल मन

आठवतील ते सारे

मुग्ध बेभान क्षण

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर #Sad_Status
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

White कोणत्या फुलाने असा

मजवरी आघात केला

ऊन्हं रणरणते शितल

गारवा भासे मला

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #good_night
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

sunset nature सोनेरी रंगांच्या सहस्र आभा

मोहक रविराजाचे दर्शन 

पहाटेस ते नजरेस पडता 

होई ऊल्हासित मन

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #sunsetnature
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

heart आयुष्याचं असं खेळणं झालय..

की कुठलाच रंग प्रेमात पाडत नाही

मी ही आता ऊगाच रंगांशी 

ओळखीचा धागा जोडत नाही

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #Heart
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

फसव्या असतात पाऊलवाटा

फक्त सुखाची भूल पाडतात

आपल्याच चुका आपल्याला 

वाट संपल्यावर कळतात

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #snowpark
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

गुढ असावी ती भावना

जी स्वतःलाही कळु नये

जिथे संपेल ती खुण अपमानाची 

तिथे पाऊल वळू नये

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #seagull
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

धूसर झालेल्या आठवांना

दुर करायचं ठरवलय..

माझ्या स्वतःशीच मी 

प्रामाणिक रहायचं ठरवलय

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #outofsight
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

26 jan republic day कसं म्हणावं 

हे राष्ट्र देवतांचे..

जिथे देवतेने डोळे मिटून घेतलेत

अन्याय अत्याचार होताना

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #26janrepublicday
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

आभाळभर कोसळणार्‍या सरींपेक्षा

मला पापणीची रिमझिम आवडते

ऊगीचच मनाला ती 

चातक बनवत नाही..

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #Barsaat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile