Nojoto: Largest Storytelling Platform

New घरला गेलाय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरला गेलाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरला गेलाय.

Related Stories

    PopularLatestVideo

Komal Ghadigaonkar

हे कितपत योग्य आहे??? हा प्रश्न प्रश्नच राहून गेलाय.. स्त्रिया कितीही खंबीर झाल्या तरी हा प्रश्न पाठ सोडत नाही. आणि मग एखादी घटना ऐकून पुन्ह #yqtaai #मराठी_quote #yqmarahiquotes

read more
बराच वेळ किंचाळणारे ओठ थांबले होते,
धडपड करणारे पाय अन् ओढणी सावरणारे हात थांबले होते,
कित्येकांचे तिच्यासाठी आसुसलेले डोळे थांबले होते,
त्याच्यासाठी केवळ खेळच होता तो..
पण धडपड करूनही हरलेल्या जीवाचे
आता श्वास थांबले होते. हे कितपत योग्य आहे??? हा प्रश्न प्रश्नच राहून गेलाय.. स्त्रिया कितीही खंबीर झाल्या तरी हा प्रश्न पाठ सोडत नाही. आणि मग एखादी घटना ऐकून पुन्ह

Secret Quotes

खूपच शिव्या आहेत तिच्या साठी आता राग तेवढाच वाढत गेलाय अजून तिच्यावर, जे दुश्मन समजतो तेच सर्व तिच्या सोबत आहेत, पडली असेल खाली कांढी असेल त

read more
ती दूर गेली पण आनंद झाला असेल ना तिला
त्रास देण्याची गरज आहेत ना माझ्यासाठी,
जशी जीवनात आलीये माझ्या ती कधी नाही
समजलं माझे बोलणे माझं मन विचार आचार,
भावनांपासून तर दूरच कायम ती त्या मुळेच वेळ
भेटला तिला भावनांशी खेळायला असा,
खेळ असता तर तिला पण समजलं असतं पण
नाही जेव्हा समज आली स्वतःला जेव्हा आकर्षण
होण्याची वेळ मला प्रेम झाले तिच्यात तर तसं
काहीच नव्हतं तेव्हा तरीही मन त्या नंतर कधी
दुसरीकडे फापललं नाही सगळं काही तिच्यात
शोधलं तिच्यात मानल तिच्यात भरलं,
तीच्या साठीच सगळ तिच्यावर सर्व काही बस ती
ती तीच दुसरी कुणीही कधी नजरेत सुद्धा नाही
बसली माझ्या मनावर ताबा होता पण तिच्या बद्दल
नाही राहिला खुश असेल का मग मी दूर गेलीये ती
या वेळेस जास्तच जेवढी बापाला काळजी असेल
तेवढा परक्याला नसेल हे खरं आहेत पण जिथे सर्व
काही समजलं मी तिला बऱ्याच गोष्टी घडल्यास तरी
ही मी तिची वाट बघत होतो, काळजी नसेल का
तिची 3 दिवस झाले मोकळा श्वास पण भेटत नाहीये
एवढा त्रास आतून होत आहेत, कारण तिची काळजी
तेवढी जीवाला भासत आहेत पण तिला बोलणार
नाही ते तिची आता उलटी गिनती सुरु झालीये
ज्या शिव्या जे शब्द नको होते परत आता वेळ परत
तीचं आलेली आहेत न सांगता परत एक घाव दिलाय
तिने आयुष्यभर विसरणार नाही मी आणि तिला
वैशा नालायक धोकेबाज सोडून दुसर काही या
पुढे बोलणार नाही इज्जत ना आता समजेल
जेवढी केली तेवढेच चुकीचं समजणार. खूपच शिव्या आहेत तिच्या साठी आता राग तेवढाच वाढत गेलाय अजून तिच्यावर, जे दुश्मन समजतो तेच सर्व तिच्या सोबत आहेत, पडली असेल खाली कांढी असेल त

Secret Quotes

तिला कुणाला बोललेलं सहन नाही झालं वयक्तीक तिच्या मित्रांना सरळ बोलतो आज मी पण मग तिने ही बोलव ती कधी नीट बोलली माझ्या मित्रांना मित्र परिवार

read more
मी बोललेलं आज पण तिला समजत नाहीये,
अन हो खरंच नाही समजत उगाच तिला चाळे
सुचत नाहीये, परका असेल तिच्या साठी कदाचित,
पण ती कधी वेगळी नव्हतीच माझ्या पासून या
आधी पण नव्हती आणि आज पण नाहीये,.फक्त 
विषय एवढाच की तिने आता नीट रहाव नीट
वागावं, विषय आता कुठे चे काय चाललेत हे तिच्या
आज पण लक्षात येत नाहीये, सगळ्या गोष्टी सहज
घेत आलीये ती पण पुढे याचे परिणाम वाईट असतील
तिच्यासाठी, एखादा एवढा आज पण बोलतोय तर तिने
समजावं कोण किती तुटलय आपल्या पासून तळतळाट 
आहेत त्याला कायम ज्याने तिची बाजू सावरली
त्याला तिने स्वतः काही गोष्टी मुळे उघडे केले ते पण
परक्या साठी सहाजिक आहेस अक्कल तिची
कमी असेल झुकतो मी पण, पण जिथे योग्य आहेत
तिथे नाही, मग पुढे काय होणार हे नाही माहित
तिला अजिबात कोणी बोलतंय तर असंच नाही बोलणार
प्रत्येक वेळेस काही तरी असल्या शिवाय नाही,
   AS Patil✍️ तिला कुणाला बोललेलं सहन नाही झालं वयक्तीक
तिच्या मित्रांना सरळ बोलतो आज मी पण मग तिने ही
बोलव ती कधी नीट बोलली माझ्या मित्रांना मित्र परिवार

Secret Quotes

जगाला कोण नाही भीत आता पण जगावर आज पण भरपूर काही निर्भर असतं, कुणाच तोंड नाही बंद करू शकत कोणी राहतो माझा प्रश्न मी तर पहिल्या पासून वाईट च

read more
मर्यादा अन् नातं...
मला माझे काही मित्र कायम विचारत
असतात की तुला मैत्रिणी नाहीत का?
अजून मित्र नाहीत का? तर उत्तर- आहेत
आणि खूप आहेत पण मर्यादा असतात
काही, प्रेम आणि मैत्री अशी असते जिथे
वारनवार कुणाशी बोलत असाल तर तिथे
नात्यात किंमत राहत नाहीत, कधी मध्ये
बोलण्याने उस्तुकता वाढते त्या नात्यात,
रोज रोज स्टेटस ठेवून रोज बोलून नात्यात
गैरसमज वाढतात, मग ते आपल्यात नसो
पण जगाच्या नजरेत का होईना ते वाईट च
समजतात, त्याचा अर्थ असा की..
तुम्ही पाण्यात एखादा दगड मारला तर त्या
पाण्यातून उडणारृया शिंतोड्या चुकतात पण 
जर सारखे सारखे त्यात दगड टाकत राहिले
तर नक्कीच त्या शिंतोड्या अंगावर पडल्या
शिवाय राहणार नाहीत... जगाला कोण नाही भीत आता पण जगावर आज पण
भरपूर काही निर्भर असतं, कुणाच तोंड नाही बंद करू
शकत कोणी राहतो माझा प्रश्न मी तर पहिल्या पासून वाईट च

Secret Quotes

गैरसमज तर नव्हता कधीच पण आता नक्की होईल, नेमकं काय करण तूला ते माझ्या पेक्षा जवळ झाले होते? त्यांना जवळ करून मला दूर केलं, अगं माझी अडचण नको

read more
नेमकं खरं काय....?
आत्ता थोड थोड काही समजतंय नीट
मी आंधळा झालो होतो ना प्रेमात,
आत्ता चार मित्र भेटली अन ती तुम्हाला
जवळ झालीस,
चार दिवस नसतील झालेत अन तुम्ही
असे नातं तोडल की ते आज पण तुझचं आहेत,
तर मी म्हणू शकतो मी त्यांना आधी दूर
ठेवायला सांगितलं तर मलाच दूर का केलं.
खूप काही नेगेटिव्ह गोष्टी पॉसिटीव्ह करून नातं
टिकवले तरीही दूरच केलं ना,
खर तर तुम्हाला काय समजणार कुणाचा जीव
किव्वा त्यांना पण काय समजणार कुणाचं प्रेम,,
जे कुणी स्वासा प्रमाणे जपले जेव्हा पासून प्रेम
झालं समजलं तेव्हा पासून आज पर्यंत कधी
समोर नाही आलो, असं नव्हतं ते खोटं होते म्हणून
किंवा असही नव्हतं मला भीती वाटत होती,
हे तर त्यांनाच माहित काय खरं ते, खरं कारण तर
माझं प्रेम बाकीं सारख नाहीत म्हणून दूर राहिलो.।। गैरसमज तर नव्हता कधीच पण आता नक्की होईल,
नेमकं काय करण तूला ते माझ्या पेक्षा जवळ झाले होते?
त्यांना जवळ करून मला दूर केलं, अगं माझी अडचण नको

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दररोज मला.. #दररोजमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
असेच वाटते दररोज मला,
लवकर सुट्टी व्हावी,आराम मिळो कामाला.
असेच वाटते दररोज मला,
केव्हा सुटतोय कामाहून
नि पळतोय लवकर घरला.
असेच वाटतेय दररोज मला,
लंच टाईम, टी ब्रेक व्हावा एक तासाचा
खूप खूप कविता लिहायला मला.
असेच वाटतेय सकाळी उठताना
दररोज मला,
अजून थोडा वेळ पाहिजा होता
सकाळ उजडायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दररोज मला..
#दररोजमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राह

dr . Sandip Pawar

कसे जाऊ घरला

read more
काय झाले ,काय होऊन बसले
कोरोणोच्या आजाराने सर्व काही गमावून बसले
आम्ही हातावर कमावणारे पोट कसे भरणार
काम नाही ,धंदा नाही पोरांना खाऊ कुठून देणार
रस्ते झाले उजाड ,गाडी नाही जायला 
पोलिसांचा थाफा जाऊ देत नाही घरला 
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.....
लोकडाऊनच्या या जगात लोके ही दुरावली
घराकडची वाट आम्हाला ही परकी झाली
वाटेल त्या वाटेने धाव आम्ही घेतली 
पाय थकले ,स्वास ही रोखला ,रस्ता ही अडला
सरकारने मात्र आमचा ट्रक की अडवला
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
डोळयांतीळ अश्रू डोळयांतच सुखले 
अखेर रस्त्यावरती मदतीचे हात देवा सारखे आले
एक वेलची भूक भागली ,पण मन नाही मानले
घराकडे जाण्यासाठी टाहो फोडीत राहिले 
गरिबांने आता मारावे की जगावे तुम्हीच सांगा
परदेशी गेलेल्या लोकांना प्लेननि घरी आणले 
आम्हाला मात्र साध्या बसने ही नाही आणले
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
निघू ना ,घरीच थांबा आम्हला ही पटते
आजाराच्या भितेने आमचे आभाळ ही फाटते
कसे होणार आमच्या मुलांचे या भीतीने मन मेले
गावाकडे नुसती पेज पिऊ  तरी आम्ही जगणार
 तुम्हीच सांगा  जाणार नाही तर आम्ही काय करणार
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
              कवी- संदीप पवार कसे जाऊ घरला

ragini Rajendra wasule

तू गेलाय निघून

read more

sandy

#वो_रात_कुछ_अजीब_थी “मनु... आत्या आली गं!”... आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!.. एखादं #story #nojotophoto

read more
 #वो_रात_कुछ_अजीब_थी

“मनु... आत्या आली गं!”...

आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!..

एखादं

sandy

#भूतयोनी रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या प्रकाशात....मी चालले होते.. काळोख होताच...कारण मधले दिवेच गेले होते.... वारा सुटला होता...पा #story #nojotophoto

read more
 #भूतयोनी

रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या
प्रकाशात....मी चालले होते.. काळोख
होताच...कारण मधले दिवेच गेले होते....
वारा सुटला होता...पा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile