Nojoto: Largest Storytelling Platform

New फेकून दिलेले वस्तू पासून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फेकून दिलेले वस्तू पासून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फेकून दिलेले वस्तू पासून.

    LatestPopularVideo

viraj gosavi

सजावट वस्तू #मराठीसंस्कृति

read more

Swapnil Bambole

तू दिलेले वचने पळू नकोस #nojotophoto

read more
 तू दिलेले वचने पळू नकोस

ओम नमः शिवाय

#फंगल इन्फेक्शन पासून सुटका #आयुर्वेदिक घरगुती उपाय# #मराठीसंस्कृति

read more

Mission for Passion to change to INDIA

निसर्ग ला माणसा पासून वाचवा...- संतोष #window

read more
मराठी कविता : निसर्गा ला मानसा पासून वाचवा
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
निसर्गा ला मानसा पासून वाचवा
हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा
निसर्गा ला मानसा पासून वाचवा

जो करीतो उदर भरण 
जावा त्याला हो शरण
लाज एवढी तर वागवा 
निसर्गा ला मानसा पासून वाचवा
हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा
निसर्गा ला मानसा पासून वाचवा

जो आई सारखा कडक
ज्याने दिली हो ओळख
ती ओळख जपून दाखवा
निसर्गा ला मानसा पासून वाचवा
हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा
निसर्गा ला मानसा पासून वाचवा

जो देई आम्हांला सर्दी, गर्मी, पाऊस
त्या ची वाट नका हो लाऊस
काळजी घेतो त्याची /तुझी आम्ही पण,
संदेश असा त्याला पाठवा 
निसर्गा ला मानसा पासून वाचवा
हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा
निसर्गा ला मानसा पासून वाचवा

माटी आणि माय /आई ,
असी एक च ज्याची राय
त्या माणसाला देव म्हणून दाखवा 
निसर्गा ला मानसा पासून वाचवा
हिम्मत ऐवढी तर कोणी दाखवा
निसर्गा ला मानसा पासून वाचवा
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA निसर्ग ला माणसा पासून वाचवा...- संतोष 

#window

TejAs..

गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..

read more
 गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की 
त्याचे ओझे होईला सुरूवात होते..

Secret Quotes

.......................? दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...

read more
 न बाप बड़ा ना भैया
सबसे बड़ा रुपैया,
म्हण नीट समजलीये आयुष्यात
मला जो पर्यंत माणसाकडे पैसा
आहेत तो पर्यंतच माणसाला
किंमत असते, मग घरात असो
किव्वा बाहेर इतरांमध्ये,
एकच म्हणणं आहेत सगळ्यांसाठी
की हातावर पीठ नाही घेतलं मी,
हातचां नाही राखून धरला कधीच मी
जे माझं आहेत त्यात सगळ्यांना
भागिदार केले मी,
वेळ माझ्यावर आली म्हणजे मी लाचार
नाही होणार कुणाजवळ,
हिम्मत आहेत 0 तुन उभे राहण्याची
करून दाखवणारा आहेत मी,
मनातून निभावलेले प्रत्येक नाते मी
चांगले ओळखले आहेत कशासाठी
कोणी काय केलं आणि कोण काय
करतय हे नीट उघड्या डोळ्याने बघितले,
   AS Patil✍️ .......................?
दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी
प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...

विचित्र शायर

#पर्वतांमध्ये, चैनीच्या #वस्तू मिळत नाहीत, परंतु #आराम आणि #शांती #नक्कीच मिळते. #adventure #nojotomarathi #marathi Life #मराठीविचार

read more

अल्पेश सोलकर

रंगपंचमीला अंड्याचा वापर.. वाढदिवस केक फेकून मारणे.. 😠 ते बोलतात ना... " शिकलेले ते भकलेले " #अंडशून्य #yqmarathi #alpeshsolkar #शिकलेलेतेभकलेले

read more
रंगपंचमीला अंड्याचा वापर..
वाढदिवस केक फेकून मारणे..
😠

ते बोलतात ना...
" शिकलेले ते भकलेले "
#अंडशून्य
 रंगपंचमीला अंड्याचा वापर..
वाढदिवस केक फेकून मारणे..
😠

ते बोलतात ना...
" शिकलेले ते भकलेले "
#अंडशून्य

DJ song

होळी ही वस्तू लावणे विसरू नका , जन्मा जन्माची गरिबी निघून जाईल ! Holi upay 2023 in marathi# holi #marathitips 0 #Society

read more

DJ song

#होळीच्या अग्नीत टाकून द्या ही 1 वस्तू , जन्माजन्माची गरिबी दूर होऊन जाईल ! Holi 2023 upay in marathi #holihai #holi2023 #Society

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile