Nojoto: Largest Storytelling Platform

New असे जगावे छाताडावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असे जगावे छाताडावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असे जगावे छाताडावर.

    PopularLatestVideo

pratiksha's poem

असे जगावे,

read more
 असे जगावे,

Ravi Pawade

असे जगावे

read more
mute video

Ganesh Bhad

असे जगावे..

read more
mute video

Akki

जगावे असे की मरणे अवघड होईल, #शायरी

read more
mute video

Sujata Darekar

नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे असे जगावे... #असे #जगावे #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
असे जगावे जगण्याचे जणू सोने व्हावे
तव जीवनाचे खणखणीत रे नाणे व्हावे

असो ऋतु कोणताही वसंतापरी फुलावे
ओल्या-सुक्या फांदीचे तू पान गर्द व्हावे

आलास तू एकदाचा, येशील ना परतुनी
हृदयानी जगून घे सारी नाती जीवे भावे

दूरवरी जेथे जेथे, तू बघशील तेथे तेथे
तुझेच नाम सर्वमुखी सन्मानाने असावे

तू असा घडवून जा इतिहास जीवनाचा
चराचरात, सकल जनात जे नीत्य वसावे नमस्कार मित्रानों
आजचा विषय आहे
असे जगावे...
#असे #जगावे 
#yqtaai #collab 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAnd

nisha Kharatshinde

जगावे तर सर्वांना लागते #मराठीकविता

read more
mute video

Devanand Shere

"आयुष्य कसे जगावे" life_motivation🥰 #Life_experience

read more
mute video

Shree mobile

माणसं ने माणूस म्हणून जगावे..

read more
माणसं न माणूस म्हणून जगावे हाच मानवता धर्म आहे माणसं ने माणूस म्हणून जगावे..

Mahesh Lokhande

असे वाटे #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry असे वाटे

आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा
होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा

पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल
सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल

वाटे लावू शर्यत या भव्य सागरात
तार्‍यांचे मोती घेऊन येतील हात

असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी
वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी

असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे
तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे

वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे
ग्रहतार्‍यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे

nitin pawar

असे का?

read more
असे का? 

फुलावरी प्रेम तुझे, 
नि काटे तुझ्या वाट्याला, 
वाटे हसावे जरी तुला, 
रडणे तुझ्या ओटाला.....

नाही सुखाचा क्षण, 
परी डोंगर दुःखाचा, 
इच्छा जगण्याची पण, 
उरी कोपरा मरणाचा......

काळ्या मातीला ऊन, 
सागरा पाऊस का? 
पाणी अथांग जरी, 
तुझी तहान तशीच का?..... 

वागली जरी सत्याने, 
घाव दुःखाचे तुजवरी, 
वागतात असत्याने जे,
सत्य मात्र त्यांच्या पदरी..... 

नितिन पवार नागुरकर..... ✍️
9921429995 असे का?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile