Nojoto: Largest Storytelling Platform

New घाबरल्या सारखे होणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घाबरल्या सारखे होणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घाबरल्या सारखे होणे.

Related Stories

    LatestPopularVideo

Sangeeta Kalbhor

#Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा #शायरी

read more

Nagesh Ballal

#एक होता विदूषक #कलाकार माणूस #असंभव #असा नट होणे शक्य नाही #लक्ष्या #Life

read more
माय बाप आजपर्यंत आम्ही खांदा हलविला तुम्ही हसलात आम्ही केसांवर हाथ फिरविलात तुम्ही हसलात ... पण हसवता हसवता आम्ही घनदाट जंगलात कवा पोहोचलो ... आम्हाला कळलंच नाही...लक्ष्यात राहणाऱ्या लक्ष्या ला मानाचा मुजरा...🎉🙏

©Nagesh Ballal #एक होता विदूषक #कलाकार माणूस #असंभव #असा नट होणे शक्य नाही #लक्ष्या

Vijaykumar Khune

🏆 राजा सारखे मन .. 🏆 🔴 Vijudada 🔴 #Raja #Motivational

read more

Komal Pardeshi

Komal Pardeshi

Kunal Salve

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #मुखवटा

read more
आयुष्याच्या वळणारवर मुखवट्याचे चेहरे
सर्व गुंतागुंतीचे अंदाज गहरे
शोधता सापडत नाही रे
सर्व इथं गरजेचेच मोहरे 
 सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज

Sujata Darekar

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #मुखवटा

read more
मुखवट्याची दुनिया
मुखवट्याचा बाजार
रोजच केला जातोय
मुखवट्याचा व्यापार

मुखवट्यावर मुखवटे
रोज चढविली जातात
रोजच कुणी ना कुणी
मुखवट्याला भुलतात

मुखवटाच आजकाल
वाटतोय परिचयाचा
अनोळखी झालाय 
चेहरामोहरा सत्याचा

धारण केला मी ही
असाच एक मुखवटा
मिसळलो त्यांच्या रंगी
मिरवीत दंभी मुखवटा

मुखवट्याशिवाय आता
बघते जगणे जमेल का
मलाच हा प्रश्न पडतोय
मग दूजाकडून आस का सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज

Chhaya Devi

मला आकाश होऊन पहायचे आहे, कधी हा विचार केलात का? आपल्याला साधे माणूस हुऊन पाहता येत नाही, देव माणूस होऊन पाहनं त्याहून कठीण आकाश होऊन पाहनं #Quotes #Motivation #Inspiration

read more
मला आकाश होऊन पहायचे आहे,
कधी विचार केलात का ??


Read caption👇🏻 मला आकाश होऊन पहायचे आहे,  कधी हा विचार केलात का? आपल्याला साधे माणूस हुऊन पाहता येत नाही, देव माणूस होऊन पाहनं त्याहून कठीण
आकाश होऊन पाहनं

jagruti vagh

Happy shivjayanti to all shivbhakt🚩🚩🚩 लढावे तर वाघा सारखे जगावे तर शिवराय सारखे🚩🚩 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #राजामाझा

read more
स्वराज्य जिंकुन देणारा देव माझा जाणता राजा
पळविले मुगलला आणि केला वध अफजलखानाचा

तो अनेक किल्ले जिंकणारा सामर्थ्यवंत पुत्र जिजामाताचा
श्रेष्ठ शिष्य होता तो गुरु रामदासा चा

ज्यांनी दिले उत्तर स्त्रीयांना तुच्छ समजणार
 लोकाना आणि शिकविले मान देणे स्त्रीयांना

कपाळी चंद्रकोर,हाती वाघनख आणि 
चेहरेवर शिवतेज तो छत्रपती सह्याद्रीचा

तुम्ही जन्मी येवून वाढविला मान मातीचा
शत शत कोटी नमन तुम्हास या शिवभक्ताचा

🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩


 Happy shivjayanti to all shivbhakt🚩🚩🚩

लढावे तर वाघा सारखे 
जगावे तर शिवराय सारखे🚩🚩
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरद

प्रकाश साळवी

जायचे आहे तुला तर थोडे हसू मागे ठेवून जा जाताना काही शब्द कवितेसाठी सुचवून जा ** तुला धन्यवाद देईन मी जर तू असे केलेस माझ्या अंग प्रत्यंगास

read more
जायचे आहे तुला तर
थोडे हसू मागे ठेवून जा
जाताना काही शब्द 
कवितेसाठी सुचवून जा
**
तुला धन्यवाद देईन मी
जर तू असे केलेस
माझ्या अंग प्रत्यंगास
जरी भिजविलेस
**
ऊपकार कसे मानू
माझे मलाच कळेना
सांगू शकत नाही
कसे सांभाळू माझ्या मना
**
हे मन वेडेपिसे 
सैरावैरा धावे
कधी ईकडे कधी तिकडे
याला कसे आवरावे
**
कधी वाटते वागावे 
सागर किनाऱ्या सारखे
तरी आज वागतो
केवळ तुझ्या मनासारखे
**
प्रकाश साळवी
बदलापूर  - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ जायचे आहे तुला तर
थोडे हसू मागे ठेवून जा
जाताना काही शब्द 
कवितेसाठी सुचवून जा
**
तुला धन्यवाद देईन मी
जर तू असे केलेस
माझ्या अंग प्रत्यंगास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile