Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा lyrics.

    LatestPopularVideo

ज्ञानेश्वर मुसळे

पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा. #poem

read more
तु करतीस नुसती खाना खुणा
अनं मी पडावं तुझ्या प्रेमात पुन्हा पुन्हा.

हसत हसत तुझं सामोरी जाणं
हळुवार मनात उतरत येणं
प्रेम असुनही नसल्या सारखं करण
येता जाता माझ्या अवती भवती फिरणं
मग कसं समजवु मी माझ्या मना
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.



चंद्र चांदणे  नभ हे सारे तुझे
होऊन पृथ्वी मी घ्यावे कवेत हे जग सारे माझे,
तु यावे त्यात बनुन अलगद कळी
इथे तिथे सारीकडे तु मखमलीची व्हावी फळी,
हे सारे तु समजुन आता घेणा
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.


माझे घर दार वाटेवर तुझ्या असती
येणार तु म्हणुनी सारी फुलपाखरे दारी येऊन हसती,
सुर सनई सारे तालात बोलती
बघण्यास तुला जाई जुई चाफा फुलती
आता एकदा तरी भेटुन तु जाणा
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.


नको नको तु आता नकोस काही बोलु
चिडीचिप किलकीलाट मनात नको खोली
जमलेच तर तु ये आता
 थोडे नयनातच आपण बोलु,
पुन्हा एक कविता नयनातली शब्दात घालु,
गाजत वाजत येणार असे वचन तु 
माझ्या कवितेला तु देणा,
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा.

Ganesh Dadas

☺स्वत:च्या प्रेमात पडतोय मी..... #poem #nojotophoto

read more
 ☺स्वत:च्या प्रेमात पडतोय मी.....

निशब्द देव

#तुझ्या प्रेमात आहे की तुझ्या प्रेमात नाही हे

read more

Mahendra Mhaske

आठवण तुझ्या प्रेमात

read more
आज तुझी आठवण मला खुप सतावत आहे...
हे येडू येना तूला भेटायचं आहे... आठवण तुझ्या प्रेमात

Atish Shejwal

#मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ #poem

read more
#मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ...


मन घायाळ घायाळ प्रेम रंगात घायाळ
आठवणी चांदराती जीव होई हो मवाळ
तुझ्या  प्रत्येक शब्दांना गुंफले मी आठवणीत 
तुझ्या नाजूक हास्याने घायाळ केले तनमन

चाली रस्ता व्यापत जणू बाग हा फुलला
तिच्या रोजच्या स्वागता सनई चौघडा वाजला
 कानी आवाज येता कान नाचे आंगणात
तिच्या वेगळ्यापणाची भुरळ साऱ्या  जगात

तुझ्या ओजस्वी रूपाने सूर्यचंद्रही लाजे
तुझ्या सोनेरी रुपावर सारे जग फिके पडे
पाऊले पडल्यावर सजे सुरांची मैफिल
आनंदी होऊन गाई तुझ्या कौतुकाचे गाणे

तुझ्या हळव्या रूपाने मन जाई भारावून
तुझा प्रेमळ स्वभाव विशाल नभाला रडवी
मन ओले ओले चिंब तुझ्या प्रेमाने झालेया
रोजच्याच रात्री स्वप्न तुझे मी पाहिले

मन घायाळ घायाळ प्रेम रंगात घायाळ आठवणी चांदराती 
जीव होई हो मवाळ.......

-अतिश शेजवळ.. #मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ

pooja d

तुझ्या प्रेमाने सख्या,,
मला पुरत पागल केलं ।।
काही दिवसांनी लागेल
बिनलाजी च ही लेबल ।।
😁😁😁😁 #प्रेम #प्रेमात #पागल #तुझ्या #वात्रटिका #मराठीलेखणी

Pavan Dhongade

इंद्रधनुष्याला तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते. Pavan Dhongade #Shayari

read more
या शुभ्र पांढर्‍या नभाला बघूनी मनाला शांतता वाटते
इंद्रधनुष्याला तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते,,
वेदनेने तडपणाऱ्या ह्रदयाला तुझी आस लागते
जेथे पहावे तिथे तुझाच चेहरा दिसतो
तुझ्या चेहरा बघून देवाने ही सृष्टी बनवली असावी अस सतत मनाला भासते!!!!
                 Pavan Dhongade इंद्रधनुष्याला तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते.
Pavan Dhongade

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
कसे सांगू तुला,
मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचे आहे.
पुन्हा एकदा नाही,
तर अनेकदा तुझ्यात प्रेमात पडायचे आहे.
प्रेमच इतके आहे तुझ्यावर की तुझ्याशिवाय 
दुसऱ्या कुणाचेच राज्य नाही ह्या हृदयावर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे:
तुझ्या प्रेमात...

#तुझ्याप्रेमात

हा विषय 
Gayatri Patil यांचा आहे.

Vinod Umratkar

प्रेम आणि पागलपण
एका नाण्याच्या दोन बाजू।
तू लाज खुशाल सखे
मग मी कशाला लाजू। #प्रेम #प्रेमात #पागल #तुझ्या #वात्रटिका #मराठीलेखणी   #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

balaji dornalpalle

का आसे घडले मन तुझ्या प्रेमात पडले आठऊन तुला रात्र रात्र रडले

read more
का आसे घडले
मन तुझ्या प्रेमात पडले
आठऊन तुला रात्र रात्र रडले का आसे घडले
मन तुझ्या प्रेमात पडले
आठऊन तुला रात्र रात्र रडले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile