Nojoto: Largest Storytelling Platform

New इत्यादी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इत्यादी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इत्यादी.

Related Stories

    PopularLatestVideo

sandy

सहकारी तोडायचे नसतात साहेब, कारण संकटकाळी तेच कामी येत असतात...!!! #पंकजा ताई, #खडसे साहेब, #विनोद तावडे, इत्यादी.✍️sandy✍️ #nojotophoto

read more
 सहकारी तोडायचे नसतात साहेब, कारण संकटकाळी तेच कामी येत असतात...!!!

#पंकजा ताई, #खडसे साहेब, #विनोद तावडे,  इत्यादी.✍️sandy✍️

vishnu prabhakar singh

आज से करते है कोलाब चैलेंज का आरंभ, माता सरस्वती के संग आपको आज इस लाइन का अपनी मातृभाषा मे अनुवाद करना है पंजाबी,मराठी ,तमील ,तेलगू इत्य #Collab #YourQuoteAndMine #day1 #collabgirl #collabchallange #collabinuniquestyle

read more
मेरी अधिदेवी विद्द्यादायनी,लेखन का उपहार दे आज से करते है कोलाब चैलेंज का आरंभ, माता सरस्वती के संग

आपको आज 
इस लाइन का अपनी मातृभाषा मे अनुवाद करना है पंजाबी,मराठी ,तमील ,तेलगू  इत्य

Kunal Salve

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
प्रत्येक कविता माझी जखमी 
वार तुझे असे शब्दांना होते 
घाव भरत गेलो लाख मी 
पण भाव माझे जिवंत नव्हते !

कसोटी शब्दांची मी माझ्या पाहिली 
सारा खेळ तुझ्याच नावाचा होता 
विनवले शब्दांना मी,प्रेम आहे खरं तर,
माझ्यातल्या मला शब्दांचा थारा नव्हता ! लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

Sujata Darekar

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
छिन्नविछिन्न पाकळ्यांनी
सजलेली माझी कविता
विव्हळते अपार जगाचे
बदलणारे रंगरूप पाहून

दुःख, दर्द बाजूस सारून
वाटतं खळखळून हसावे
पण हसू उमटण्याआधीच
अतीव वेदनेने जाते गारठून

अंधाधुंदी, दुराचाराच्या
गर्तेत ती लीलया अडकते
नि पुन्हा फुलण्याच्या वयात
कोसळते ती पार कोमेजून

हुंकार, चित्कार, आर्तध्वनी
गुंजतो या त्या मैफिलीतून
वाह अन् बाळबोध आहविना
खरेच कुणी घेतं का समजून?

डोंबल्याच्या या उदार वस्तीत
संवेदनशीलतेची घरघर होते
मग मनाचा उद्वेग ओसंडता
ती अंगार जाळते व्यक्त होऊन लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

OMG INDIA WORLD

*अब केवल नाक में लाल मिर्च घुसा कर छौंका देना बाकी रह गया है।* *बाकी लौंग, अजवाईन, सौंठ, पुदीना,निम्बू का रस , काला नमक और सरसों का तेल इत् #कॉमेडी

read more
*अब केवल नाक में लाल मिर्च घुसा कर छौंका देना बाकी रह गया है।*

*बाकी लौंग, अजवाईन, सौंठ, पुदीना,निम्बू का रस , काला नमक और सरसों का तेल इत्यादी सब कुछ  नाक मुँह में डाल चुके हैं ।*

*गर्म पानी पीते पीते अब तो अंतड़ियां भी पूछने लगी कि मालिक क्या गले में गीजर ही लगवा लिए हो का ⁉️⁉️*😜

©OMG INDIA WORLD *अब केवल नाक में लाल मिर्च घुसा कर छौंका देना बाकी रह गया है।*

*बाकी लौंग, अजवाईन, सौंठ, पुदीना,निम्बू का रस , काला नमक और सरसों का तेल इत्

pooja d

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
विव्हळणारी, सतत टोचणारी
आठवणीत तुझ्या रडणारी......
 लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

Kunal Salve

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
ना सांगता कोणी जातं 
हृदय नभ होऊन दाटून येतं
पापण्या ओलावतात आणि मन 
प्रत्येक कवीता माझी जखमी लिहितं  लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे लॉकडाऊन ची पहिली रात्र - एक गोष्ट ३ वाक्यात... आजपासून सुरुवात करूया लहान गोष्टी पासून एखा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #लॉकडाऊनचीपहिलीरात्र

read more
विचारांचे काहूर मनात माजले
हृदयाची धडधड भीतीने वाढली
साऱ्यांनी जगण्याची जणू आशाच सोडली

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
लॉकडाऊन ची पहिली रात्र - एक गोष्ट ३ वाक्यात...
आजपासून सुरुवात करूया लहान गोष्टी पासून
एखा

Sujata Darekar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों अरे वाँलपेपर वर तर काहीच लिहीलं नाहीय मग आताचा विषय काय आहे? अस तुम्हाला वाटत असेल ना? आताचा विषयचं हा वाँल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #वाँलपेपरकोट1

read more
कसा विसर पडला मज काळाच्या ओघात
कसा बरा अडकलो मी स्वतःच्याच मोहात

ती बोटं घट्ट आवळून चालावयास शिकलो
नि आज मीच त्याला एकटं सोडलं डोहात

काळीज झालं बेनं रक्ताची नातीही कळेना
छद्मीपणाची शाल लपेटून बसलोय झोतात

श्शी! थू अशा जिंदगाणीवर; लाज वाटतेय
बापाचे कष्ट विसरलो मी अत्यानंदी मोघात

आता वाटते जावे; ते पाय धरून आळवावे
तेवढ्यात खबर येते नाहीय बाप इहलोकात

हाय दैवा! चुकले माझे काय करू निवारण
कलंकलो भाळी; हे अवघे आयुष्य तोट्यात शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
अरे वाँलपेपर वर तर काहीच लिहीलं नाहीय मग आताचा विषय काय आहे? अस तुम्हाला वाटत असेल ना?
आताचा विषयचं हा वाँल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile