Find the Latest Status about नुसत्या गवळणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नुसत्या गवळणी.
Prerana Jalgaonkar
"कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही" असं मागच्या भेटीत तूच मला म्हणाला होतास मग... आज काय झालं तुला ? सांग ना...! वादळाच्या नुसत्या चाहुलीनेच चक्रावून गेलास... किती रुपे बदललीस...??? कावराबावरा झालास आज हवाहवासा वाटतोय ना एकांत ... समजलं ना तुला "समजावणं किती सोपं असतं.... समजून घेणं अवघड असतं...!" --प्रेरणा "कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही" असं मागच्या भेटीत तूच मला म्हणाला होतास मग... आज काय झालं तुला ? सांग ना...!

Sangeeta Kalbhor
प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. पण तूला हे माहित नाही.. नाही डावलू शकत आपण आपल्या भाग्याला.. प्रेम म्हणजे त्याग असतो सर्वस्वाचा.. नुसत्या वल्गना करुन कायं उपयोग हिंमत असेल तर राहून दाखवावे.. प्रेमापासून अलिप्त.. अगदी हाकेच्या अंतरावर असूनही आलबेला ठेवावा लागतो.. मनातला गाभारा.. उजळून येण्यासाठी.. आणि करावी लागते सोबत अंधाराची.. उजेड स्वतःहून नाकारण्यासाठी.. साधी गोष्ट हायं होयं प्रेम करणं.. हातात दीवा घेऊन.. फक्त चालायचं.. स्मरत.. प्रेमाला... प्रेमासाठी..... ©Sangeeta Kalbhor प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त..
Prerana Jalgaonkar
नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून चालणार नाही मग मला लोक फटकळ नाही का बोलणार ?? कारण मी एक स्त्री आहे ना... (पूर्ण कविता 👇) नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून

sandy
तिच्या येण्याच्या नुसत्या...🧖 चाहूलीनेच माझे आयुष्य बहरले जेव्हा ती आली पदरात.... पराकोटीच्या वेदनाही विसरलो ती श्र्वास बनली नात्याला जोडणार
sandy
अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना
sandy
#तिचा_पाडवा आज तिची सकाळपासुनच चिडचिड होत होती.कारण नेमके तिचे तिलाही समजत नव्हते.दिवाळी म्हणुन घरात सगळे जमले होते.नणंद,दाजीसाहेब व सगळी
sandy
❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख