Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्वांचे मनापासून धन्यवाद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्वांचे मनापासून धन्यवाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांचे मनापासून धन्यवाद.

Stories related to सर्वांचे मनापासून धन्यवाद

    LatestPopularVideo

sagar alhat

मनापासून वाटत............. #waiting

read more

Poonam Sabane-Bhagwat

आवडलं ते मनापासून...

read more

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

read more
काल म्हणजे 9/9 आमचा वाढदिवस...
खरे तर वाढदिवस साजरा करणे 
आपल्याला अजिब्बात आवडत नाही 
परंतू काल तुम्ही 
प्रत्यक्ष... फोनकरून...फेसबूक...व्हाट्सअप द्वारे 
ज्या मला शुभेच्छा दिल्या 
खूप छान वाटलं.
आपले हे प्रेम असेच वाढत जावो एवढेच.

मनापासून धन्यवाद दोस्तहो ! वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

Pooja Navale

क्षमा करावी मनापासून

read more
या जगात क्षमा सारखं कोणतंच 
            वरदान नाही 
मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच 
      फलदायी ठरते 
अन नेहमीच मनाला भावते
       यासाठी चुकीला क्षमा हवीच 
पण कुणी जाणूनबुजून चूक 
    करत असेल तर 
त्याला क्षमा कधीच मिळणार नाही  क्षमा करावी मनापासून

Uttam Karmalkar

टिका करणाऱ्यांचे मनापासून आभार #मराठीविचार

read more

padvishal...Mumbai maharashtra

#chai मनापासून काही तरी.. #मराठीविचार

read more

Jk

माझे बंधू, लेखक व पत्रकार आनंद पारगावकर माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही अप्रतिम कविता माझ्यावरती केलीत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏😊 #मराठीकविता

read more
माझे बंधू, लेखक व पत्रकार 
आनंद पारगावकर
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही अप्रतिम कविता माझ्यावरती केलीत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏😊

©Jk माझे बंधू, लेखक व पत्रकार 
आनंद पारगावकर
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही अप्रतिम कविता माझ्यावरती केलीत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏😊

Akshay

मनापासून प्रेम करण्यात खरच किती आनंद असतो.. #मराठीशायरी

read more

Basavraj Birajdar

एखादी गोष्ट मिळवायची आसेल तर मनापासून प्रयत्न करा

read more
एखादी गोष्ट मिळवायची आसेल तर मनापासून प्रयत्न करा एखादी गोष्ट मिळवायची आसेल तर मनापासून प्रयत्न करा

Madhusudan Singh

धन्यवाद #विचार

read more
धन्यवाद
आनन्द जी
🙏

©Madhusudan Singh धन्यवाद
loader
Home
Explore
Events
Notification
Profile