Nojoto: Largest Storytelling Platform

New जिवलग मित्र स्टेटस मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिवलग मित्र स्टेटस मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवलग मित्र स्टेटस मराठी.

    PopularLatestVideo

Vedant Thakare

जिवलग मित्र #Flute #कविता

read more
mute video

RoNNie

मुझे अपनोने  सिखाया
कोई अपने नही होते 
🙏😔🙏
RøÑÑîê #Failure #Akela#प्रेमवेडा #जिवलग #मित्र#Háñû#Vîßhû

prem patil

आहे तो मित्र असाच
उगाच काळजी करणारा......
आहे तो मित्र असाच
न सांगता मनातलं समजणारा.....
आहे तो मित्र असाच
दुःखात हि हसणारा......
आहे तो मित्र असाच
माझ्या हृदयात असणारा .....
आहे तो मित्र असाच
डोळ्यातले अश्रू लपवणार....
आहे तो मित्र असाच
सदैव माझ्या सवयीवर प्रेम करणारा.....
आहे तो मित्र असाच
जन्मभर साथ देणारा.... #कविता #मित्र #मराठी #nojoto

Bhavana Take

जिवलग #मराठीकविता

read more
mute video

vaibhav gaikwad

जिवलग #मराठीशायरी

read more
mute video

Onkar Kulkarni

#Thinking एक जिवलग ।।

read more
I spent my life thinking तुला ओळखायला तुझ्या विश्वात आलं पाहीजे..
तुला घेऊन माझ स्वप्न पूर्ण झालं पाहीजे .... #Thinking एक जिवलग ।।

Srushti Shinde

#FriendshipDay #tag Your जिवलग 🥰 #विचार

read more
जिथे विश्वासाचा धागा जपता येत असतो,
तिथेच जिवलग म्हणता येते असतो.

©Srushti Shinde #FriendshipDay
#Tag Your जिवलग 🥰

Sayali Shinde

मैत्री माझी जिवलग❤️😘 #Stars #मराठीविचार

read more
😍प्रणाली❤️श्वेता❤️पूजा😘

🐬पक्षाला पोहता येत नाही
🕊️माशाला उडता येत नाही
तुझ्यासारख्या मैत्रिणीला विसरता येत नाही❤️😘

©Sayali Shinde मैत्री माझी जिवलग❤️😘

#Stars

Aryan Kumar

सैड स्टेटस सैड स्टेटस #शायरी

read more
mute video

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile