Find the Latest Status about 'म मराठी नावे' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'म मराठी नावे'.
Dhirajkumar khandagale
बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तींवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही.... _धिरजकुमार खंडागळे #मराठी #म
Deepak Kambli
आला पाऊस नको जाऊस जरा थांब जाऊ लांब भिजवू अंग होऊ चिंब आहे प्रेम..? इथे ही सेम.... - डिके - #मराठी#कविता#म#
ROCK STAR
आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे..! #अनुभवाचे_बोल #म #मराठी #चारोळी
#अनुभवाचे_बोल #म #मराठी #चारोळी #Life_experience
read moreSuyash Ananda Gulig
किती ही कसा ही विचार करुन पाहिला तरी एक " का? " काँंन्सटंट राहतो, आपण त्याच गोष्टींना का सिरीयसली घेतो ज्या गोष्टी आयुष्यात परमनंट नसतात, कि त्याच गोष्टीं आयुष्यात परमनंट का नसतात ज्यांना आपण सिरीयसली घेतो.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #का #सिरीयस #विचार #गोष्टी #मराठीलेखणी #म #मराठी
somnath gawade
आपल्या मुलांची नावे unique असावी या फॅडपायी, पालक संशोधनाअंती एवढी वेगळी ठेवतात की, आपण पृथ्वीग्रहावरच आहोत ना याबाबत कधी-कधी शंका वाटते?? #नावे
Parasram Arora
मै तुम्हे डूबते हुए देखता हूँ कोइ गीता की नाव मे डूब रहा है कोई कुरान की नाव मे डूब रहा है कोई बाइबिल की नाव मे डूब रहा है अलग अलग उनकी नावे है लेकिन सब एक ही कागज़ से बनी है हां लेकिन उनकी नाव पर पहचान की लिखावट अलग अलग है किसी पर हिब्रू किसी पर अरबी तो किसी पर संस्कृत की लिखावट है लेकिन इन कागज़ की नावों को अंततः डूबना ही है #कागज़ की नावे........
#कागज़ की नावे........
read more𝑽𝒊𝒋𝒂𝒚𝒃𝒉𝒂𝒗𝒂𝒉
उन्होंने कहा क्या करते हो तुम दोनों तो हमने मुस्कुरा के कहा उन नदियों में इश्क़ के नावे चलाते है जिन पर पुल नहीं है इश्क़ की नावे
इश्क़ की नावे
read moreHaleema Ali
मोहब्बत💖 का "म" भी कमाल👏 है मित्रों,,👥 मिल जाए तो,, जिन्दगी 'महका' दे,,😂 अन्यथा आशिकों को जीवित 'मरवादे'😩 हलीमा✍ मohbbt #म#म
अमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी