Find the Latest Status about बैसले मी होते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बैसले मी होते.
अल्पेश सोलकर
तोंडावर कौतुकास मी चांगले म्हटलेच होते.. प्रतिसाद अभावी मी पुढाकार म्हटलेच होते.. धीर देत होती हरलो पुनश्च पूर्णतः मी... तरीही मी हरण्याला ' विजय ' म्हटलेच होते.. तोंडावर कौतुकास मी चांगले म्हटलेच होते.. प्रतिसाद अभावी मी पुढाकार म्हटलेच होते.. धीर देत होती हरलो पुनश्च पूर्णतः मी... तरीही मी हरण्याला
तोंडावर कौतुकास मी चांगले म्हटलेच होते.. प्रतिसाद अभावी मी पुढाकार म्हटलेच होते.. धीर देत होती हरलो पुनश्च पूर्णतः मी... तरीही मी हरण्याला #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar
read moreअजय प्रभाकर
मला अजुनही तो क्षण आठवतोय जेव्हा मी तुला FIRST TIME बघितले मला अजुनही तो क्षण आठवतोय जेव्हा मी तुला FIRST TIME बघितले होते...
मला अजुनही तो क्षण आठवतोय जेव्हा मी तुला FIRST TIME बघितले होते...
read moresomnath gawade
कामातल्या व्यस्त रुटीनला थोडा विसावा द्यावा. थोडेसे निवांत होऊन एक दीर्घ श्वास घ्यावा. व्यस्त मी मस्त मी
व्यस्त मी मस्त मी
read moreगजेंद्र
*असेन मी नसेन मी* असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी घाव झाले पुन्हा जरी नव्याने ते सोसेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ// जन्म मरण हे कुणा टळले मला तरी हे कसे टळेल गर्दीत इथे माणसांच्या भावना माझ्या कुणा कळेल भावना माझ्या कुणा कळेल दुख माझे भोगेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१// सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी इथे कोण सांगा सुटले आहे, जन्मास येऊन सत्कर्म करणे एवढेच मजला कळले आहे एवढेच मजला कळले आहे स्मरणांत इथल्या उरेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२// *©️ गजेंद्र ढवळापुरीकर* *दि.२८/७/२०२० मंगळवार* *मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी
असेन मी नसेन मी
read moreSana inamdar
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं.... मी ...आणि फक्त मी
मी ...आणि फक्त मी #Quotes
read morevishnu thore
हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना - विष्णू थोरे हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....
हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....
read moreRJ कैलास नाईक
मी तिच्यावर प्रेम करतो हे तिला पक्के आहे ठाऊक म्हणून मी जराही रुसलो की ती वेडी खूप होते भावुक RJ कैलास मी तिच्यावर प्रेम करतो हे तिला पक्के आहे ठाऊक म्हणून मी जराही रुसलो की ती वेडी खूप होते भावुक RJ कैलास
मी तिच्यावर प्रेम करतो हे तिला पक्के आहे ठाऊक म्हणून मी जराही रुसलो की ती वेडी खूप होते भावुक RJ कैलास
read moreSudhakar Lokare
हसला कधी चेहरा कधी डोळ्यात आसवं आली खचलो कधी सावरताना हिम्मत खूप जणांनी दिली थकलो असेन खूपदा पण प्रवास धाडसी केला सुरवात एकट्याने अन प्रत्येक क्षण गर्दीत गेला नात्यांची उणीव होतीच अनेक नात्यांनी पूर्ण केली निस्वार्थ ठिकवलेली नाती संकटात मदत करून गेली हे आयुष्या हा आटापिटा फक्त तुज्यासाठी ही नसती उठाठेव माहीत नाही कश्यासाठी @@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य
मी आणि मी जगलेलं आयुष्य
read more