Find the Latest Status about बघायचा आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघायचा आहे.
Secret Quotes
तिने हा वाद मिटवायचा असेल इथेच तर स्वतःहून बोलावं तिने, सांगावं काय चुकलं माझे प्रेम करणे विश्वास ठेवणं आशा धरणे नेमकं काय, मनापासून असेल तर आता वेळ तिची आहेत फोन करून बोलव सरळ तिने, आणि आधीच एक प्रामाणिक उत्तर द्यावं तिने काळजी करणे आज पण चुकीचं आहेस का .? एखादा दिवस ठीक असतो पण रोज जागण्यामागचे कारण तिचे नेमकं काय.? आजही जीव तुटत असतो तिच्यासाठी मग त्याचा प्रेमात अंत बघणं योग्य आहेत का.? -AS Patil✍️ जिथे गरज तिच्या मिठीची आहेत तिथे लांब पळून तिला जमतयं का, माया प्रेम जीव तिचा ही बघायचा आहेत आता मग मी हि विश्वास कसा ठेवायचा अजून तिच्यावर
जिथे गरज तिच्या मिठीची आहेत तिथे लांब पळून तिला जमतयं का, माया प्रेम जीव तिचा ही बघायचा आहेत आता मग मी हि विश्वास कसा ठेवायचा अजून तिच्यावर
read moreRajat Sharma
बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
read morevivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown
कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown #thought
read morevicky wankhade patil
तलवारीने दिलेला घाव हा खूप लवकर भरून निघतो,,,पण शब्दांनी दिलेला घाव हा लवकर भरत नाही, खर आहे,,
खर आहे,,
read moreANSARI ANSARI
Black कल कल छल छल। नदियां करती। भंवरे गुन गुन करते हैं। हर पल मेरा दिल । आहे भरता। हम तुम संग कब। खेलेंगे। ©ANSARI ANSARI आहे भरता
आहे भरता #विचार
read moredinesh Rajiram gajbhiye
जुन्यांना हेटाळणी नव्यांना सलाम आहे माणूस आपल्याच मनाचा गुलाम आहे सलाम आहे
सलाम आहे
read moreDharmendra Gopatwar
कविता :: जीवंत आहे....., ...... माणुसकी . कवी::_ध. वि. गोपतवार ©Dharmendra Gopatwar #जीवंत आहे....
#जीवंत आहे.... #जीवनअनुभव
read more