Nojoto: Largest Storytelling Platform

New चूक मरठ स्टेटस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चूक मरठ स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चूक मरठ स्टेटस.

Related Stories

    PopularLatestVideo

अमोल राजेंद्र उबाळे

चूक #poem

read more
जेव्हा एकाच व्यक्तीवर आपण
दोन वेळा विश्वास ठेवतो
तेव्हा चूक आपलीच असते चूक

AJAY SOLANKI

#चूक

read more
mute video

@wr. pallavi

mute video

गोरक्ष अशोक उंबरकर

mute video

Rohit Mane

चूक

read more
कधी कधी मला अस वाटत की मी खरंच कविता करायला लग्लोय काय,मग माझ्या मनालाच विचारतो मी खरंच जिच्या वर मनापासून प्रेम करतोय तिच्या बरोबर काय चुकीचा वग्लोय काय..... चूक

Omkar

चूक

read more
माणूस आहे म्हटल्यावर चुका ह्या होणारच...... 
 होतातच की चुका ....
असेल काहीतरी कारण त्याला....
काहीतरी ठरवल असेल...
पण ते समजून घेण्याची तयारी सगळ्यांचीच असते अस नाही..... चूक

Simran

mute video

suresh pawar

#चूक

read more
असं पुन्हा पुन्हा वाऱ्यावर
भरकटत जाऊ नको
म्हणलं  ना चुकलं माझं
आता उगा भाव खाऊ नको
सुरेश गोविंद पवार #चूक

Shilpa Suryavansi

चूक

read more
चुकीला माफी नाही असं तू महण त राहिलास 
माझ्या चुका पोटात घेऊनी माफ मात्र करत राहिलास
चुका माणसा कडूनच होतात
आणि त्या नकळत होतात
माफी वर माफी मी मागत राहिली
माफ तू करणार नाही बोलत राहिलास
माझ्या चुका पोटात घेऊनी माफ मात्र करत राहिलास चूक

Aryan Kumar

सैड स्टेटस सैड स्टेटस #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile