Nojoto: Largest Storytelling Platform

New कवीच्या मनातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवीच्या मनातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवीच्या मनातील.

    PopularLatestVideo

soul queen

💯मनातील बोल #News

read more

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीप्रेम

read more
अमूल्य क्षणांचे सुंदर चांदणे  टिपता  आले की, मनातील कोजागिरी कधीच मावळत नाही.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

Sarika Nitnaware

माझ्या मनातील भाव #मराठीविचार

read more

Monika

कधी कळणार मनातील भाव #मराठीकविता

read more

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीविचार

read more
पानगळती नंतर फुलणाऱ्या चैत्र पालवीची किमया निसर्गाकडून शिकता आली की, गतस्मृतीमधील कटू आठवणी दूर करून सहजीवनातील सुरेल लाघवी क्षण अलवारपणे जपता येतात.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

Hruturaj Pisal

मनातील एक भावना 😇

read more
एखादया गोष्टीच्या जास्त मागे लागलं, तर ती आपल्या पासून आणखी दूर जात असते. मनातील एक भावना 😇

Hruturaj Pisal

मनातील अलगद बोचलेली खंत😌

read more
आपले आपल्याला किती आपलं समजतात ते आपल्या सोबत घडलेल्या घटनांमधूनच समजतं!! मनातील अलगद बोचलेली खंत😌

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीविचार

read more
एखाद्या गोष्टीची सक्ती झाली की त्यातून आसक्ती लोप पावते.
 आणि मग उरते ती केवळ विरक्ती.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीविचार

read more
निरपेक्ष निखळ आनंदी मन हे सगुण साकार ईश्वराची खरी परिभाषा असते.

©कविता पुराणिक  मनातील भावतरंग

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीविचार

read more
माणूस गर्दीत दिसेनासा होतो. पण एकटा असल्यावर खरा हरवतो.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile