Nojoto: Largest Storytelling Platform

New पाखरं पिक्चर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाखरं पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाखरं पिक्चर.

Stories related to पाखरं पिक्चर

    LatestPopularVideo

SK

पाखरं

read more
निर्भीडपणे वावरणारी,
जणू या जगाची ठाकरं..
खिडकीत मला दिसलेली,
ती पावसातली पाखरं..!!

पावसात चिंब भिजणारी,
पंखाने ती धडपडणारी..
मधुर कल्लोळ करणारी,
ती पावसातली पाखरं..!!

थोडीशी ती शहारलेली,
खिडकीमध्ये बहरलेली..
आडोशाला बिथरलेली,
ती पावसातली पाखरं..!!

जाण्यासाठी आवरलेली,
दाण्यासाठी सावरलेली..
पिल्लांस भेटण्या आतुरलेली,
ती पावसातली पाखरं..!!

अचानक पाऊस थांबला,
मग यांची उडण्याची नखरं...
नुकतीच खिडकीत मी पाहिली,
ती पावसातली पाखरं...!!!
✍🏻💖 पाखरं

Kailas Tidke

ओसाड माळरानावरचा निष्पर्ण वृक्ष कानात कुजबुजला त्याचे अश्रू वेचतांना../
"मन मोकळं करावं जेव्हा पाखर मुक्कामी असतात..
कारण परतीचा प्रवास नसतो काही पाखरांना.."//
®कवी कैलास #पाखरं

Vilas Bhoir

हरवलेली पाखरं

read more
इवलासा चिमुकला जीव
त्यात माझा काय गुन्हा 
पाहायची होती सृष्टी सारी 
मानव जन्म देशील का? पुन्हा

अग्नितांडव कुठून आला 
ते काही मला माहित नाही 
पण माझ्या रडण्याणे 
कुणीच कसं जाग झालं नाही

नाव तर अतिदक्षता कक्ष
मग तिथे का नव्हता रक्षक
असतं तिथे कुणीतरी तर
अग्निचे नसतो आम्ही भक्षक

जन्मदात्री आई माझी
आज प्रश्न तरी कुठे मांडेल
कुणास ठाऊक पुन्हा तिला 
माझ्यासारखं बाळ मिळेल

हे देवा निष्पाप लेकरू मी
माझ्या माईला न्याय दे
डोळ्यात अनंदाश्रु म्हणून 
मानव रूपी पुन्हा जन्म दे

                    ~ कवी :  विलास भोईर
                     ( मानव जन्म देशील का? पुन्हा )

©Vilas Bhoir हरवलेली पाखरं

NI Sahil

पिक्चर #फ़िल्म

read more

Deepak Gupta

नेचुरल पिक्चर #nojotophoto #विचार

read more
 नेचुरल पिक्चर

Jitu Rathour

अच्छी पिक्चर #MainAgarKahu #विचार

read more

Ajay Kumar

माय प्रोफाइल पिक्चर। #nojotophoto #कला

read more
 माय प्रोफाइल पिक्चर।

Internet Jockey

अपनी अपनी पिक्चर

read more
हम सब अपनी अपनी पिक्चर के
हीरो और विलन खुद है #NojotoQuote अपनी अपनी पिक्चर

Taj Uddin

पिक्चर हिंदी गाना #Video #Love

read more

binaymaurya

जिंदगी पिक्चर जिंदगी के #ज़िन्दगी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile