Nojoto: Largest Storytelling Platform

New जेथे नाणी तयार होतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेथे नाणी तयार होतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेथे नाणी तयार होतात.

Stories related to जेथे नाणी तयार होतात

    LatestPopularVideo

Vijaykumar Khune

पाणी, वाणी, नाणी.. ✈️ VIJUDADA ✈️ #Money #Knowledge

read more

Alonegirl

भावना व्यक्त होतात

read more
भावना व्यक्त करायला जवळ माणुस हवा आस  काही न्ही
एखाद्या पाना शिही बोलू शकतो
पण त्या मागे जी सहानुभुती हवी असते
ति एक माणुस च देऊ शकतो भावना व्यक्त होतात

ओम नमः शिवाय

#जगावेगळे #अद्वितीय #शिवलिंग काळे पडळ, #हडपसर, पुणे येथील शिवभक्त #दिपक #घोलप यांनी ७९३०७ रु किंमतीचे २२३०१ नाणी वापरुन बनवलेले शिवलिंग यामध #मराठीसंस्कृति

read more

RJ कैलास नाईक

#तू तयार आहे ?

read more
श्वास तू माझा #तू तयार आहे ?

somnath gawade

खेकडे उगाच बदनाम होतात.

read more
खेकडे उगाच बदनाम होतात..

एकमेकांचे पाय ओढण्याची
आमची खेकडावृत्ती माणसाने
सहज अंगीकारली.
संवेदनाहीन व्यवस्थेच्या अनास्थेने
आधीच पोखरलेली पोकळ धरणे
मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात
उभी करून गेली.

   आमचा दोष एवढाच
   मोडकळीस आलेली
   धरणे आम्ही निवारा
   म्हणून निवडली.
   परंतु हीच आश्रयस्थाने 
   आमच्या कुळास कलंक
   लावून गेली.

धरणं पोखरणाऱ्या प्रवृत्ती
माणसाच्या वेशात अवतीभवती
फिरताना नक्कीच दिसतील तुम्हाला.
परंतु निरपराध मानवी हत्येचे
 आरोप मुळीच मान्य नाही आम्हाला.
        
      तुमच्या कोर्ट कचेरीच्या 
      भानगडीत आम्हाला उगाच
      ओढू नका.
      आधीच जगणं मुश्किल केलंय
       भक्षकांनी
       त्यात हा ससेमिरा पाठी लावू नका.
                 - तिवरे धरणावरील निरपराध खेकडा खेकडे उगाच बदनाम होतात.

अल्पेश सोलकर

तर मी तयार आहे....!

read more
तुला जर अस वाटतं असेल..
अस व्हायला नको...!
   तर मी तयार आहे...
   'निरा'शा साथीने घेऊन
   ...पुन्हा..एकदा
'आशे'चा किरण नव्याने
बगायला.....!
 तर मी तयार आहे....!

Tushar Nevarekar

राजे तुम्ही हवे होतात #Flute #poem

read more

shital waghmare

सासू सून भांडण का होतात? #myvoice

read more

mayur Sharma

#eternallove बनने को तयार hu #Love #Shayar

read more

Sunil kumar

कनक तयार हो रहीं हैं दोस्तों #EmotiveTalks

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile