Nojoto: Largest Storytelling Platform

New इमारती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इमारती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इमारती.

Stories related to इमारती

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... #उंचइमारती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuot #YourQuoteAndMine

read more
खूप केले काबाडकष्ट,पैसा नी पैसा जमवित घेतला.
उंच इमारतीत राहण्या,शेवटी कर्जात ही हात घातला.

सोडली ती चाळ,गेले उंच इमारतीत राहायला.
पाहता वरून छोटी घरे,लागले त्यास नावे ठेवायला.

जाता काही काळ,लक्षात त्यांच्या आले.
ह्या एकांत भयावह इमारती पेक्षा,आपली चाळ,छोटे घर भले.

शांत,एकांत तसा बरा,पण उंच इमारती मध्ये जीवघेणा वाटतो.
ओढ लागता पुन्हा चाळीची,भाडेतत्त्वावर मग फ्लॅट द्यावा लागतो.

म्हणे मग उपयोग नाही काही,नुसतीच ती हौस होती.
कित्येक दिवस तिथे राहून ही,शेजाऱ्यांच्या खबरबात नव्हती. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उंच इमारती...
#उंचइमारती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

yogesh atmaram ambawale

संक्रांत..
आता कुठे ती मजा राहिली,जी पूर्वी होती,
उंच उंच इमारती नव्हत्या पतंग उडविण्या मोकळी जागा होती.
तेव्हाच संक्रांतीची मजा भारी होती,
कापलेले पतंग पकडण्याची मजाच न्यारी होती.
पतंगच पतंग दिसायचे आकाशात,
एकमेकांची पतंग कापन्या खुन्नस असायची मनात.
गेली मोकळी जागा सर्वत्र इमारती झाल्या,
मुलं खेळतात आता घरातच,गेम सर्व मोबाईल मधेच आल्या.
तरीही काही जण आजही आवड जपून ठेवतात,
उडविण्या पतंग गच्चीवर जातात.
गच्चीवर इमारतीच्या पतंग उडविण्या काय मजा येणार,
कापले जरी कुणी पतंग ते पकडण्या कोण धावणार.
संक्रांतीची खरी मजा तिच असते,
विकत न आणता पकडलेली पतंग उडविण्यात जी असते. संक्रांतीची मजा
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #sankranti #festival #patang #मराठीलेखणी #collab
आत

Prerana Jalgaonkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... उंचइमारती चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuot

read more
भाबड्या डोळयांत वसती
स्वप्नांच्या उंच इमारती...
भिडतो ध्यास गगनाला
गहिरा अर्थ मिळे जगण्याला...
--प्रेरणा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उंच इमारती...
#उंचइमारती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

Prerana Jalgaonkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... उंचइमारती चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuot

read more
भाबड्या डोळयांत वसती
स्वप्नांच्या उंच इमारती...
भिडतो ध्यास गगनाला
गहिरा अर्थ मिळे जगण्याला...
--प्रेरणा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उंच इमारती...
#उंचइमारती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... #उंचइमारती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuot #YourQuoteAndMine

read more
सिमेंटच्या जंगलातील उंच-उंच इमारती
पाहताक्षणी मनाला धडकी भरवीती
एक एक गाव स्वतःमध्ये सामावून
या इमारती दिमाखाने शहरीकरण मिरवीती शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उंच इमारती...
#उंचइमारती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

Bhavna Jha

🏙️ ऊँची इमारतों की चकाचौंध में, जो दलान के लालटेन की लौ याद करते हो, तो यकीं मानो इस इमारती जंगल में सिर्फ वक़्त बर्बाद करते हो।

read more
 🏙️ ऊँची इमारतों की चकाचौंध में,
जो दलान के लालटेन की लौ याद करते हो, 
तो यकीं मानो
इस इमारती जंगल में सिर्फ वक़्त बर्बाद करते हो।

ओम भक्त "मोहन" (कलम मेवाड़ री)

सिर साठै रुख रहे तो भी सस्तो जाण,, वृक्षादेवा वास्ते,दे दिया इमारती प्राण, विश्व पटल पर पर्यावरण सुरक्षा व पशु पक्षियो के प्रेम का बेजोड उद

read more

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे,
निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे.
नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत,
पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे,
आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे.
घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात,
उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरोघरी तिरंगा... #घरोघरीतिरंगा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष
खूप धूमधडाक्यात साजरे होणार.
शासकीय इमारती,कार्यालयांसोबत
ह्या वर्षी घरोघरी तिरंगा फडकणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घरोघरी तिरंगा...
#घरोघरीतिरंगा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

Shailesh Hindlekar

आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून. #poem #nojotophoto

read more
 आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile