Nojoto: Largest Storytelling Platform

New बारसे समारंभ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बारसे समारंभ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बारसे समारंभ.

    LatestPopularVideo

somnath gawade

दुसऱ्यांना 'नावं'
ठेवण्यात पटाईत
असणाऱ्यांचे
सर्वांनी मिळून
'बारसे' घालावे.
😅😂 #बारसे

yogesh atmaram ambawale

मी एक मंडळ..माझा जन्म कसा झाला.. #yqtaai #yqmarathi #ग्रुपबाजी #मंडळी #मराठीलेखणी #माझी_माणसं मी एक मंडळ.. माझे एक नाही अनेक नावे आहेत,जसे

read more
मी एक मंडळ...
.
लोकांना कळायला हवे की हे कार्यक्रम कोण करत आहेत,
म्हणून आपण एक मंडळ स्थापन करुयात,
आणि अशाप्रकारे कुणी मंडळ
तर कुणी ग्रुप म्हणून मला अस्तित्वात आणतात.
आणि एखादे सुंदर नाव देऊन माझे नामकरण करतात...
( Caption मधील वाचावे) मी एक मंडळ..माझा जन्म कसा झाला..
#yqtaai #yqmarathi #ग्रुपबाजी 
#मंडळी #मराठीलेखणी #माझी_माणसं 
मी एक मंडळ..
माझे एक नाही अनेक नावे आहेत,जसे

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे लेकीचं लग्न... #लेकीचंलग्न चला तर मग लिहूया. हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 "लेक चालली सासरला" 
साऱ्या लग्नविधी झाल्या
देताना निरोप तिला
सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
"लेकीचे लग्न" पाहून,
लहानपणा पासूनच्या 
तिच्या आठवणीने
मन भरून आले होते....
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
लेकीचं लग्न...
#लेकीचंलग्न
चला तर मग लिहूया.
हा विषय
Sarika Wanjari यांचा आहे.
#collab #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या प्रेमात...
माझे अनेकदा बारसे झाले,
कुणी प्रेमवेडा तर कुणी मजनू,
कुणी रांझा तर कुणी वासू..
असे अनेक नामकरण केले.
😉😆😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे:
तुझ्या प्रेमात...

#तुझ्याप्रेमात

हा विषय 
Gayatri Patil यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे. एक भारी विषय. आजचा विषय आहे लेक चालली सासरला.. लेकचालल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बापाचे_मन #लेकचालली

read more
बाप मी माझ्या ही मनात विचार येऊ लागले,
लग्न करावे लागेल आता तिचे शिक्षण बरेच झाले.
सुरुवात केली मुले शोधायला चांगले एक स्थळ ही आले,
ठरवले लग्न साखरपुडा ही झाले,
हळदी समारंभ चेहऱ्यावर खूपच आनंद
 पण मनात बापाचे मन रडवे झाले.
लग्नाचा दिवस नुसतीच लगबग नि धावपळ 
लक्ष सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांकडे 
पण मन मात्र फक्त लेकीकडे.
इतक्या गर्दीत आपल्या लोकांस शोधत असताना ही 
डोळे सतत लेकीला पाहत होते.
झाल्या सर्व लग्नविधी "लेक चालली सासरला" 
देताना निरोप तिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
लेक सासरी जात असताना पाहून,
लहानपणा पासूनच्या तिच्या आठवणीने
 मन भरून आले होते.
अशा ह्या "लेक चालली सासरला" च्या क्षणाला 
सर्वांचेच डोळे पाणावले होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे.
एक भारी विषय.
आजचा विषय आहे
लेक चालली सासरला..
#लेकचालल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शाळेचा शेवटचा दिवस-निरोप समारंभ #निरोप1 सुंदर सुंदर रचना करा,तुम्हाला जे वाटते ते लिहा. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज शाळेत खूप लगबग होती,
कुणाच्या चेहऱ्यावर आनंद तर
कुणाच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
एकच गोष्ट काय ती एकसारखी होती,
प्रत्येकाच्या हातात गुलाबाचा फुल
नि डोळ्यात गेल्या काही वर्षाची
आठवण दिसत होती.
आजचा दिवस हा आमचा शाळेतला
शेवटचा दिवस होता,
शाळेत आज आमचा निरोप समारंभ होता.
पुन्हा कधी आपण एकत्र भेटणार
की कायमचेच दूर जाणार,
हा ही सर्वांच्या मनात विचार होता.
आपले लाडके गुरुजी ह्यापुढे
आपल्यासोबत नसणार ह्याचा
मनाला खूप त्रास होत होता. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शाळेचा शेवटचा दिवस-निरोप समारंभ
#निरोप1
सुंदर सुंदर रचना करा,तुम्हाला जे वाटते ते लिहा.
चला तर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आजचा विषय आहे बालपण माझे.. #बालपणमाझे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय #YourQuoteAndMine

read more
खूप मन भरून येते माझे
जेव्हा आठवते बालपण माझे.

( लेख मोठा झाला आहे तरी वाचावे ) सुप्रभात मित्रहो
आजचा विषय आहे
बालपण माझे..
#बालपणमाझे
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा विषय

yogesh atmaram ambawale

बारसेYourQuateAndMineyqtaaibestyqmarathiquotesमराठीनामकरणopencollabcollab मुलं जन्माला येण्याआधी आई त्याचे नाव ठरविते, मुलं झाल्यावर

read more
स्वतःचे बारसे
मुलं जन्माला येण्याआधी आई  त्याचे नाव ठरविते,
मुलं झाल्यावर मात्र मुलाची जन्मपत्रिका त्याचे नाव ठरविते.
कधी जन्मपत्रिका फक्त अक्षर देते तर, नाव काय ठेवायचे हे आत्याच ठरविते.
आत्या देते ते मुळ नाव असते तर आई वडील बोलतात ते टोपण नाव असते,
जसे मुलं मोठं होत जाते तसे त्याचे नाव ही बदलते,
आई वडील,आत्या,जन्मपत्रिका सर्व बाजूला राहते,
नि मित्र ज्या नावाने हाक मारतात तेच नाव राहून जाते.
मित्रांनी दिलेले नाव नाही आवडले तर स्वतःच स्वतःचे बारसे करतो,
शुध्द हिंदी मराठी नावाचे इंग्रजी रूपांतर करतो.
कुणी प्रदीप चे पॅडी करतो तर कुणी संदीप चे सँडी करतो. बारसे#YourQuateAndMine#yqtaai#bestyqmarathiquotes#मराठी#नामकरण#opencollab#collab
मुलं जन्माला येण्याआधी आई  त्याचे नाव ठरविते,
मुलं झाल्यावर

FACTS by HIMANSHU ARUDIA

कौन है विजय बारसे | JHUND #Jhund #AmitabhBachchan #viralpost #trendingvideos #ज़िन्दगी

read more

vishnu thore

नेमिनाथ जैन प्राथमिक शाळा चांदवड ,पारितोषिक वितरण समारंभ #nojotophoto

read more
 नेमिनाथ जैन प्राथमिक शाळा चांदवड ,पारितोषिक वितरण समारंभ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile