Nojoto: Largest Storytelling Platform

New वपु काळे कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वपु काळे कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वपु काळे कविता.

Stories related to वपु काळे कविता

    LatestPopularVideo

~पार्टनर♥️

~°व° °पु° °काळे° वपु  #वपु_विचार #thought

read more
सौंदर्याची ओढ वाटणं
 ही जिवंतपणाची खून आहे...!
♥️
                    ~°व° °पु° °काळे° ~°व° °पु° °काळे°
#वपु  #वपु_विचार

Tushar SN Waje

✍️वपु काळे | 2 | 📚 वपुर्झा #वपुमय_होताना #वपु_विचार #तुषार_वाजे #NewLife #thought

read more

Tushar SN Waje

✍️वपु काळे | १ | 📚घर हरवलेली माणसे | वाचन : तुषार वाजे ❤️ #वपु_विचार #वपु #वपुमय_होताना #तुषार_वाजे #vapu

read more

pranav...

वपु

read more
द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्त्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही:-  व पु काळे वपु

नवनाथ गोडसे

भीम जयंतीच्या निमित्ताने अरुण काळे यांची कविता

read more

Narendra Bagul

वपु काले #story #nojotophoto

read more
 वपु काले

somnath gawade

#पांढरे-काळे

read more
परीक्षेत पांढऱ्याचे
'काळे' करणाऱ्यांचे
चेहरे निकालाच्या
दिवशी 'पांढरे' 
पडलेले असतात.
🤣😂😁 #पांढरे-काळे

Dhanashree Kale

माझी कविता... एक खेळ जीवनातला... लेखिका कवयित्री _ धनश्री निंबाळकर काळे

read more
 माझी कविता... 
एक खेळ जीवनातला... 
लेखिका कवयित्री _ धनश्री निंबाळकर काळे

worldofpoetry__

मला निरनिराळया संसारांनी,
माणसांनी कोडी घातली.
कोडी सोडवायचा प्रयत्न केला.
त्यांच्या कथा झाल्या.कोडी तशीच राहिली.
पाटी कोरी करकरीत राहिली.
शब्द निसटले.चरे राहिले.
असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा
संबंध एक दिवशी तुटणार आहे याची खंत
आहे,भीती पण आहे.
 ~वपु

©worldofpoetry__ #वपु #मराठीविचार #मराठी 
#Stars

kansh

#व. पु काळे

read more
कागदाला अहंकार चिकटवला कि त्याच "सर्टिफिकेट " बनतं...... #व. पु काळे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile