Nojoto: Largest Storytelling Platform

New नावाच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नावाच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नावाच्या.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

मी काय सांगू.. कसं पटवून देऊ ..किती प्रेम करतो तुझ्यावर.. पण तुझा विश्वास ' माझ्या नावाच्या ' रंगणाऱ्या मेहंदीवर.. © अल्पेश सोलकर #yqtaai y #मराठी #yqbestquotes #alpeshsolkar

read more
मी काय सांगू.. कसं पटवून देऊ ..किती प्रेम करतो 
तुझ्यावर..

पण तुझा विश्वास ' माझ्या नावाच्या ' रंगणाऱ्या मेहंदीवर.. मी काय सांगू.. कसं पटवून देऊ ..किती प्रेम करतो तुझ्यावर..
पण तुझा विश्वास ' माझ्या नावाच्या ' रंगणाऱ्या मेहंदीवर..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #y

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कर्माचे फळ.. #कर्माचेफळ हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते..
सदाचाराच्या झाडाला लागलेले थोडे उशिरा मिळते,
पण सत्कार्य करत राहिल्यामुळे गोड मिळते.
ह्याउलट,व्यभिचार,दुराचार नावाच्या काटेरी झाडाझुडपांनाही,हे कर्माचे फळ मिळते 
ते ही लवकरच जे गोड तर नसतेच 
पण मरेपर्यंत विसरता येणार नाही,अशी त्याची चव असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कर्माचे फळ..
#कर्माचेफळ
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Suyog Joshi

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती राव #Festival #नोजोटो #गुढीपाडवा #नोजोटोमराठी #मराठीसंस्कृति #हिंदू_नववर्ष #happygudipadva

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सालाबादप्रमाणे ह्या वर्षी ही 27 एप्रिल हा दिवस आला.
हा दिवस 7 वर्षांपूर्वी आमच्यासाठी खूप खास झाला.
कारण ह्याच दिवशी आमच्या घरी "दिपल"
नावाच्या नवीन सदस्याचा जन्म झाला.
खूप खूप शुभेच्छा,नि खूप सारे आशिर्वाद,
वाढदिवसाच्या दिवशी लाडक्या "दिपल"ला.
साजरा करायचा होता वाढदिवस तिचा
पण लोच्या झाला,
संपूर्ण शहर लॉक डाउन असल्यामुळे केकच नाही मिळाला.
ठरले मग ह्या वर्षी घरातच केक बनवन्याचा प्रयत्न करावा,
सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत वाढदिवस साजरा करावा. Happy birthday DIPAL
#collabratingwithyourquoteandmine #yqbirthday #दिपल #birthdaywishes #happybirthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqtaai #colla

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकास #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बळीराजा #दिवाळी2021 #शेतकरी१

read more
आमचा बळीराजा धान पिकवतो
गाईगुरं पाळतो दुध पुरवतो
भाजीपाला निगुतीने करतो
घाम गाळून लोकांच्या पोटापाण्याची
व्यवस्था करतो...
आपण कीतीवेळा त्याचे आभार मानतो??
पैसा मिळवतो आपण... पण उदरभरणासाठी बळीराजावरच
अवलंबून असतो... हे सोयीस्कररीत्या 
विसरतो... प्रत्येकाने रोज किमान 
पोट भरल्यावर "अन्नदाता सुखी भव" 
इतके बोलून 
पिकविणार्यापसून बनविणाऱ्या पर्यंत सर्वांना आशिर्वाद द्यावेत. 
आणी आभार मानावेत. 
             🎇 शुभ दिपावली 🪔

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’.
 बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकास

gaurav

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा... आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दिवाळी2022 #शेतकरी२ #माझाबळीराजा१

read more
आमचा बळीराजा जरा सुस्तवलेला दिवाळीच्या दिपकात विझलेला...
गोड धोड बनवलेला अर्धवट बनववेला लाडु...
पावसाणी चिंब भिजवलेला दिवाळीचा दिवा गारठला...
आनंदाची लहर झगमगली वणव्यात पेटलेला जसा ज्वाला.
दुरून दिसणारा काजवा ईवल्याश्या घरासमोर मांडला सडा..
विकत कश्याला जणु लक्ष्मी अवतरली दाराशी,
शेणांनी सारवलेली निसर्ग दिवाळी भेटण्या आली....
आस लागुन असते रंगीबेरींगी दिवसाची...
सण उत्सवांची आस खरी बळीराज्याशी...
दिपक पेटवला त्या खरा सर्जा-राज्याला हाकेला धावणारे पोरंज जणु..
पायांशी ऋणी त्यांच्या एक दिपक लावु....
सजवलेल गरीब घरटं जसं हारफुलांनी रंगवलेलं,
नको अजुन काही त्याला लेणं....
एक खरा अनोखा वाडा नटलेला लक्ष्मींच्या पाऊलांनी सडा मांडला..
तिरक्या पुष्पफुलांनी जणु माझ्या राज्याचा राजवाडा सजला..
पैश्यापरी खरा आनंद झगमगला दुखा्च्या अश्रु परी आनंदाची दिवाळी साजली
किंमत खरी अन्नदात्याला...
काय सांगु अजुन त्याचा महिमा...
  मी शेतकरी पोरगा ....🙏🙏  प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...
आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’.
 बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महा

Adv.Sameer Pathan Pathan

#footsteps बाप ...!!! लहानपणी आई मुलांना सांगत असते येथे जाऊ नको बाबा मारेल तेथे जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल हे करू नको त #Talk

read more
बाप  !!  
-समीर पठाण #footsteps 
बाप ...!!!
लहानपणी आई मुलांना सांगत असते येथे जाऊ नको बाबा मारेल तेथे जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल हे करू नको त

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाणी वारा चंद्र तारे बालपणीच्या आठवणी उतरवा सारे.. #पाणीवारा #बालपणीच्याआठवणी लिहा मग आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बालपणीचा काळ खूप छान असतो
त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणि मनात खूप आनंद असतो.
माझ्या बालपणीची एक आठवण,
बंधुप्रेमाची आणि आईच्या शिकवणीची साठवण.
मी चौथीला असताना माझ्या चुलत भावाने 
मला हेनरी संडेझ नावाच्या कंपनीचे घड्याळ भेट दिले होते
कारण मी वार्षिक परीक्षेत दुसरा नंबर काढला होता,
आणि भावाने तसे सांगितले होते मला,तू जर पास झाला तर तुला घड्याळ देईल.
आणि मी जेव्हा पास झालो लगेच भावाने त्याच्या हातातील घड्याळ मला काढून दिले.
पूर्वी इंग्रजी विषय पाचवी इयत्तेपासून अभ्यासक्रमात असायचा.
असो पाचवीला शाळा सुरू झाली तेव्हा इंग्रजी हा विषय आला महत्वाचे म्हणजे
गुरुजी शिकवायच्या अगोदरच मला इंग्रजी येत होते.
कारण चौथी पास झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत 
आईने मला A1 इंग्लिश टीचर हे पुस्तक आणून शिकविले होते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पाणी वारा चंद्र तारे
बालपणीच्या आठवणी उतरवा सारे..
#पाणीवारा #बालपणीच्याआठवणी

लिहा मग आ

vaishnavi chingale

प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

read more
उत्सवाच्या निमित्ताने दुर्गाचे हे रूप का साजरे केले जाते याचे कारण....
(read in caption) प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

sandy

तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस.... तुळशीची पानं दाताने चावू नये. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धात #story #nojotophoto

read more
 तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस....

तुळशीची पानं दाताने चावू नये. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile