Find the Latest Status about वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
umesh
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!
Nana Dagade
मामि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Chavaramanoj
Chandu nana ©Chavaramanoj चंदु नाना साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Kalpesh Bhosale
वाढलो छायेत तुझ्या, उन्हे अंगावर घेई... नातेअसेल जरी भावाचे , परि नकळत बाप होऊन जाई ll1|| तु केलेस त्याचे काही हिशोब ठेवलेस नाही, दिलेस भरभरून आम्हा, कधी हातचे राखले नाही..||2|| घडले मनासारखे तुझ्या , असा प्रसंग स्मरत नाही, घेतलेस ओझे कुटुंबाचे , पण मोडून पडला नाही....||3|| भाय....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
तानाजी ताकमोगे
संध्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा