Nojoto: Largest Storytelling Platform

New चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके.

Stories related to चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके

    LatestPopularVideo

Satish Deshmukh

चंद्रपूर #Dussehra #मराठीकविता

read more
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
(व्योमगंगा) 

चंद्रपूरचा वाघ.... 

सज्जनाला दोष द्यावा एवढा मी थोर नाही  ! 
सत्य ही बोलू नये मी तेवढा कमजोर नाही  !

धवलकांती मोगर्‍याचे मी सुगंधी फूल ताजे  ! 
घोषणा-आश्वासनाचा बेरकी बाजार नाही  ! 

कष्ट करण्याची सचोटी आजही शाबूत माझी  ! 
गंजलेले अडगळीचे आळशी अवजार नाही  ! 

झेप घेतो उंच उडतो पंख हे स्वातंत्र्य माझे ! 
शासकाशी बांधलेला मी कुणी सरदार नाही  !

निसटला क्षण मुंबईचा जिंकला इतिहास कोणी  ! 
तोरणा हा भव्य अमुचा तोकडा गिरनार नाही !

देखणा भूगोल आणिक वैभवी इतिहास आहे  ! 
जे तळे चवदार आहे ते तसे लोणार नाही  !

धावणारे चपळचित्ते आफ्रिकेचे आणलेले
चंद्रपुरचा वाघ माझा बेगडी मार्जार नाही  !

मार्जार - मांजरीचा नर

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि यवतमाळ

©Satish Deshmukh चंद्रपूर
#Dussehra

कवी विकास गोविंद पाटील

फोटो सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बस स्टँडवरला आहे #poem #nojotophoto

read more
 फोटो सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बस स्टँडवरला आहे

Sachin Jiotode

#गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील पूरपरिस्थिती #Gadchiroli #flood #Sironcha #मराठीविचार

read more

Abhay Bhongle

#आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसलेल्या माझ्या चंद्रपूर जिल्ह्यात अचानक बावीस रुग्ण आढळून आल्याने मन अस्वस्थ झाले आणि ती खंत काही ओळीतून #nojotophoto

read more
 #आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसलेल्या माझ्या चंद्रपूर जिल्ह्यात अचानक बावीस रुग्ण आढळून आल्याने मन अस्वस्थ झाले आणि ती खंत काही ओळीतून

Jai Bhim

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे.. येथील चवदार तळयाचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे.. #समाज

read more

राजकारण

बहिणीला काॅपी देण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजना #मराठीसस्पेन्स

read more

Dhanraj Gamare

*संगमेश्वरच्या सुपूत्राची* D.B.A.च्या ठाणे *जिल्हाध्यक्षापदी निवड* *मा.धनराज गमरे* यांचे *हार्दिक ! अभि #जीवनअनुभव

read more

Dhanraj Gamare

*संगमेश्वरच्या सुपूत्राची* D.B.A.च्या ठाणे *जिल्हाध्यक्षापदी निवड* *मा.धनराज गमरे* यांचे *हार्दिक ! अभि #जीवनअनुभव

read more

PRINCE PAWAR

नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र #nojotophoto

read more
 नमस्कार कलाकार मित्रांनो, 
सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile