Find the Latest Status about कामाची जबाबदारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामाची जबाबदारी.
yogesh atmaram ambawale
जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे जे वाढत्या वयानुसार वाढत जातं. लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे, गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी. मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी. कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी. वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी. सुखी संसारात मुलांचे आगमन झाले, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी. आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी. मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी. असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन मी जगत आहे, जबाबदारीचे गांभीर्य ओळखून आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes
read moreSUMEET
आपल्याला हवं हवसं वाटणारं आयुष्य कधी कधी नकोसं वाटायला लागतं ना तेव्हा खूप त्रास होतो. SUMEET #जबाबदारी
आशिष गंगाधरजी चोले
ज्यावर येते ना जबाबदारी त्यालाच समजते दुनियादारी हे असंच असते वाऱ्यावरी कळत नकळत तुझ्या माझ्या सर्वांवरी भूक नाही तहान नाही फिरतो दारो दारी जेव्हा येते ना जबाबदारी एकांतात वाऱ्याला सांगतो मंजुळ गाणी नसतांना सोबती कुणी असते डोळ्यांत पाणी खोटा हसरा चेहरा चिंता मात्र अंतरी पाहुनी वेदना माझ्या ढग ही रडले अंबरी हरणार नाही मी किती ही येऊ दे अडचणी चालतील पाऊले फक्त यशाच्या च दिशेनी रोज ची च ही कटकट काय करावे सुचेना नशिबाची थट्टा की कुचेष्टा मज कळेना ज्यावर येते ना जबाबदारी त्यालाच समजते दुनियादारी लेखन:-आशिष गंगाधरजी चोले जबाबदारी
जबाबदारी
read moreChetaN Gangurde
कर्तव्य त्याचे बजावून, त्याच्या जागेवर तो बसला... एवढं सगळं करूनही बिचारा एकटाच झोपी गेला... .....ChetaN #जबाबदारी
Suyash Ananda Gulig
साऱ्यांच्याच हातात पाठीवर, खांद्यावर ओझी असतात काहींची दिसतात तर काहींची दिसत नाहीत. काहींना ती जाणवतात दिसतात पण काहींना ती बघायचीच नसतात आता कोणी बघितलं नाही किंवा दिसलं नाही म्हणुन त्यापासून मुक्तता होते असं नाही. आपली ओझी, आपली जबाबदारी आपल्यालाच उचलावी लागते.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #ओझी #जबाबदारी
kavi sagar chavan
जबाबदारी खांद्यावर अली कि आपण केव्हां मोठं झालो ..हे निश्चितपणे सांगता येत नाही!" ©kavi sagar chavan जबाबदारी #Nature
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज रोजचा एक बलात्कार, रोजची तीच बातमी.. जीवंतपणी मेलेत शरीर कित्येक, निर्दयी, गलिच्छ नाती.. रक्ताचे पाणी झाले, झाली दिखाव्याची ख्याती.. वासनेचे पुजारी जमलेत, मेंदूच्या भोवती.. कुठली मैत्री, कुठली नाती, लहान, थोर, ना तमा कोणत्या वयाची.. वासनाधीन नजरा लेऊनी, ओरबाडे शरीराचे काढती.. बलात्कार, बलात्कार, बलात्कार, शब्द आमच्या अंगवळणी.. आज इथली बातमी, उद्या तिथली बातमी चालायचं बोलूनी_ वेळ काढूनी नेती.. पायदळी तूडवूनी संस्कार, मोठ्या दिमाखात वाचतो, ऐकतो आम्ही बलात्काराची बातमी.. कुठे पडतोय कमी, कुठे चुकतोय कोणी, जबाबदारी नक्की कोणाची.. कोण थांबवणार, कोण बदलणार, ही क्रूर कर्माची नाती.. जबाबदारी नक्की कोणाची.. जबाबदारी नक्की कोणाची.. ©Dhananjay(dhanuj) Sankpal #जबाबदारी #धनूज #शायरी
Dhananjay(dhanuj) Sankpal
. . ©Dhananjay(dhanuj) Sankpal #जबाबदारी #वागणूक #शायरी #धनूज
#जबाबदारी #वागणूक #शायरी #धनूज #मराठीविचार
read moreGovind Upadhyay
आख़िर अपने इन हालतों से लड़े... ©Govind Upadhyay #Love #Life #experience #जबाबदारी
#Love #Life #experience #जबाबदारी
read more