Nojoto: Largest Storytelling Platform
    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

 #भावनेच्या भरात

Datta Dhondiram Daware

काल रागाच्या भरात #solotraveller #poem

read more
काल रागाच्या भरात
तुझा फोटो फाडला...!
जीव तुझ्यावरी नकळत
माझा इतका जडला....!
ह्रदयातून माझ्या मी
ना तुला खोडू शकलो...!
आज देखील तुझी वाट
पाहण्यात मी इतका थकलो...!
तुझ्याच प्रेमात
माझा श्वास अडला...!
*सम्राट* ऊगाच विनाकारण
सखे तुझ्याशी नडला...!
आणि काल,
रागाच्या भरात मी 
तुझा फोटो फाडला....!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ काल रागाच्या भरात

#solotraveller

Shikha Dubey

भरातमाता की जय 😇😇🙏 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

read more
जिस चांद के सपने में देखती हूं 
मेरा देश उसे हकीकत बनाने में 
जी जां लगा रहा है 



🇮🇳🇮🇳#proud moment for India 
success of चंद्रयान २🇮🇳🇮🇳 भरातमाता की जय 😇😇🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

brijesh mehta

कौन है वो जो मुझे इस उम्र में मेरे दिल में प्रेम की उमंगे भराता है, कहीं ये वही तो नहीं जो नारियल के अंदर पानी में इतनी मिठास भरता है। 💝💝 # #MyThoughts #myfeelings #मंमाधन #brijeshmehta

read more
क्या किसी को
सोचना ना सोचना
चाहना ना चाहना
प्यार करना या ना करना!

किसी के हाथ में होता है
क्या, अपने हाथ में होता है?





तो फिर किसके हाथ में होता है?
just asking. 

 कौन है वो जो मुझे इस उम्र में मेरे दिल में प्रेम की उमंगे भराता है,
कहीं ये वही तो नहीं जो नारियल के अंदर पानी में इतनी मिठास भरता है। 💝💝

#

RJ कैलास नाईक

#रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या कठपुतली बनताना माझा कुठे असतो

read more
रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो मी

किती अन कुणा कुणाची करावी चिंता
गुंते सोडवताना माझा कितीसा उरतो मी

निरर्थक असतात वाद अन कोरडे संवाद
तरी विनाकारण खुलासे देत बसतो मी

प्रत्येकाने आखले आहेत आपआपले परीघ
 भावनेच्या भरात ओळीतून डोकावतो मी
         RJ कैलास #रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो

Akshay Singh

#RIP#atalji #BharatRatna#PrimeMinister #Poet हे भरातरत्न , हे युगपुरुष, हे लोकतंत्र के विधाता , हे सुचिता की पावन परिभाषा, हे सेवार राजनिति

read more
हे भरातरत्न ,  हे युगपुरुष, हे लोकतंत्र के विधाता ,
हे सुचिता की पावन परिभाषा,
 हे सेवार राजनिति के कमल 
हिन्दूभुमि के अटल 
तुमको नमन है।
मौत से जंग ठानने वाले 
ना कभी तुम हार मानने वाले 
हे अनुराग के पुजारी
राष्ट्र के अटल बिहारी 
तुमको शत शत नमन है।
जिनके शब्दों में घुलता प्रेम था,
बानी से जिनके झुकता विपक्ष
हे राग के रघुराइ 
तपोभुमि गालव के वाजपेयी
तुमको नमन है।
शोक में डूबा जिनके जाने से ये वतन है,
हे युगपुरुष तुमको शत शत नमन है।
जग ये सारा बोल रहा है,
विश्व के जीवन पटल पे ये खबर हो,
हे अटल तुम अमर थे ,तुम अमर हो। #Rip#atalji #bharatratna#primeminister #poet  हे भरातरत्न , हे युगपुरुष, हे लोकतंत्र के विधाता ,
हे सुचिता की पावन परिभाषा,
हे सेवार राजनिति

sandy

*भाऊबीज -------!!* *गेली पुनवेची रात* *आली भरात ग तीज* *चंद्र झोपडीत माझ्या* *ओवाळते भाऊबीज* *गोल गोल तबकात* #poem #nojotophoto

read more
 *भाऊबीज -------!!*

*गेली पुनवेची रात*
*आली भरात ग तीज*
*चंद्र झोपडीत माझ्या*
*ओवाळते भाऊबीज*

*गोल गोल तबकात*

Rohini Pande

*कांतीचा शिंगार...(लावणी)* शय्या सजली सजला महाल आस लागली जीवा कधी याल रात सरता जीवाचे होई हाल माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा राया येऊन कांतीच #poem

read more
*कांतीचा शिंगार...(लावणी)*
**************************
शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 जीव झालाया किती अधीर
या ना लवकर नको उशीर
तुम्हासाठी नजर भिरभीरं
तुमच्या बाहुत साजणा झुलवा।।१।।
माझ्या यौवनाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 नटले सजले मी दिलवरासाठी
बोलवी तुम्हास माझी ही मिठी
शिंगार उधानला या रातीसाठी
कोडं प्रेमाचं तुमीच हो सोडवा।।२।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
हात धरता चमके देहात ईज
हरवलीया राया रातीची नीज
करा हो तुम्ही भेटीची तजवीज
रात सरतीया ही चला श्रींगार घडवा।।३।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
उभार अंगाचे मोहरून आले
तनामनावर शिंगार ल्याले
भाव व्याकुळ भरात हे आले
येऊन चाखवा इष्काचा गोडवा।।४।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।
     *रोहिणी पांडे,नांदेड*
        *दि.२०.९.२०१९* *कांतीचा शिंगार...(लावणी)*

शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीच

sandy

विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भे #story #nojotophoto

read more
 विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ
ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ
त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो
होतो
आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स् #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
भावना अनावर झाल्या की 
भावना कागदावर उतरतात..
आज सकाळीच "प्रसन्न सकाळ" असा सुंदर विषय दिला आणि दुपारी लगेच मन दुखावणारी पोस्ट शेअर केली.
YQ ताई तुम्ही your quote बंद होणार ही पोस्ट टाकली आणि कित्येकांचे मन दुखावले गेले.
आणि आता संध्याकाळी विषय ही तसाच "भावना अनावर झाल्या की"..
खरंच भावना कागदावर उतरतात जेव्हा अनावर होतात..
Yq बंद होणार ही बातमी मला कालच @manishadongrekulkarni ह्यांच्या कडून समजली होती..
तेव्हाच खूप वाईट वाटले..
पण मला वाटलं कदाचित बातमी खोटी असू शकते..
कारण एखादी चांगली गोष्ट जेव्हा प्रसिद्धीस जाते तेव्हा त्या गोष्टी बद्दल नको नको त्या अफवा पसरवल्या जातात..
मला ही हा त्यातलाच एक प्रकार वाटला म्हणून मी दुर्लक्ष केले पण आता तुम्ही ही पोस्ट जाहीर केली आणि भावना अनावर होऊन तुमच्या समोर हे लिहावे वाटले गेले काही दिवस कामाच्या व्यापामुळे माझे लेखन थोडे कमी झाले होते पण आज ही पोस्ट वाचली आणि खूप वाईट वाटले..
ह्यावर पुढील महिन्या भरात काही तोडगा निघून हा निर्णय बदलला गेला तर खूप आनंद होईल.. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात...

#भावनाअनावर
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile