Find the Latest Status about महामानवाला मानवंदना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महामानवाला मानवंदना.
Mahesh Lokhande
देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी सैनिकांना देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी डाॅक्टरांना देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी शिक्षकांना देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी इंजिनीअरना देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी कष्टकर्यांना देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी साहित्यिकांना देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी सुधारकांना देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी पत्रकारांना देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी कलाकारांना देऊ चला मानवंदना स्वातंत्र्यदिनी देशभक्तांना देऊ चला मानवंदना देशासाठी झटती त्यांना देऊ चला मानवंदना सेवा करणार्या सार्यांना देऊ चला मानवंदना कवी- महेश लोखंडे देऊ चला मानवंदना
sandy
🍁मन एक लेखणी ©Santosh Sandy kamble माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार्या महामानवाला त्रिवार अभिवादन. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा
yogesh atmaram ambawale
चला सारे मिळूनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया. साऱ्या जगास देशाभिमान दाखवूया घरोघरी तिरंगा फडकवूया. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उजळूया प्रत्येक हुतात्म्यांना स्मरून वंदे भारत गाऊया. देशासाठी झटणाऱ्या सैन्याचा मान राखुया राष्ट्रगीत गात तिरंगा ध्वजास मानवंदना देऊया. देशासाठी जे शक्य ते सारे करूया घरोघरी तिरंगा फडकताना काही नियम पाळूया. होणार नाही अपमान ध्वजाचा ही काळजी घेऊया स्वातंत्र्यदिना नंतर ध्वजाचे काय हा विचार ही करूया. घरात राहील जेव्हा तिरंगा तेव्हा कदाचित त्याचा अपमान होत राहणार. घरातील कपाटात ठेवलेला तिरंगा कधी ह्या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात फिरत राहणार. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध