Nojoto: Largest Storytelling Platform

New मुली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुली.

Related Stories

    PopularLatestVideo

Sainath Bhojane

जी मजा एकाच मुलीला १०० वेळा प्रपोज करण्यात आहे ती १०० वेगळया मुलींना करण्यातनाही. #कविता

read more
जी मजा एकाच मुलीला १०० वेळा प्रपोज करण्यात आहे 
ती १०० वेगळया मुलींना करण्यातनाही. जी मजा एकाच मुलीला १०० वेळा प्रपोज करण्यात आहे 
ती १०० वेगळया मुलींना करण्यातनाही.

Harshada Patil

#मुलीचं सौभाग्य #विचार

read more

shubham .g. sabale

मुलीचा नाद

read more

Bharat Bandiwadekar

लहान मुलींचे सुंदर गायन #मराठीकविता

read more

yogesh atmaram ambawale

#yqtai #yqcollab #माझीलेक #yqmarathi #अभिमान #बाप माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो, #बापाचे_मन खूप थकलेला असतो मी, जेव्हा संध्याक

read more
खूप थकलेला असतो मी,
जेव्हा संध्याकाळी घरी जातो.
क्षणार्धात थकवा दूर होतो,
जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो.
माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,
म्हणून मी त्यांच्यात लक्ष्मी,सरस्वतीचे रूप पाहतो.
हल्लीच्या युगात मुली म्हणजे त्या लोकांचा थोबाडावर थाप आहे,
ज्यांच्या मते मुली म्हणजे आपल्याला
लागलेला शाप आहे.
     #yqtai #yqcollab #माझीलेक #yqmarathi #अभिमान #बाप 
माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,
#बापाचे_मन
खूप थकलेला असतो मी,
जेव्हा संध्याक

yogesh atmaram ambawale

खूप थकलेला असतो मी,
जेव्हा संध्याकाळी घरी जातो.
क्षणार्धात थकवा दूर होतो,
जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो.
माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,
म्हणून मी त्यांच्यात लक्ष्मी,सरस्वतीचे रूप पाहतो.
हल्लीच्या युगात मुली म्हणजे त्या लोकांचा थोबाडावर थाप आहे,
ज्यांच्या मते मुली म्हणजे आपल्याला
लागलेला शाप आहे. #मुलीवाचवा #माझीलेक #yqdidi #yqmarathi #yqtai

Deepak Patil

महिलांच्या वेशात मुलींच्या शेजारी बसतात आणि मुलींना गुंगी येण्याचे खाद्य पदार्थ खायला देतात. मुलगी बेशुद्ध पडल्यावर त्यांच्या माणसांनी व्यवस #News

read more

Sachin dute_official

poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

read more
"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

Sonali Salunkhe

#सून आणि मुलीतील फरक#🙏🙏 #जीवनअनुभव

read more

Mrunali Parkar

बाबा हे मुलींचं पाहिलं प्रेम असतं.

read more
बाबा.. बाबा.. बाबा..... 




आई पेक्षा पण हेच शब्द

माझ्या ओठी सारखे येतात 
तेच तर एका मुलीच्या 
मनाच्या खूप जवळ असतात. 🤗 बाबा हे मुलींचं पाहिलं प्रेम असतं.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile