Find the Latest Status about आंधळा मारतो डोळा चित्रपटातील गाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आंधळा मारतो डोळा चित्रपटातील गाणी.
somnath gawade
प्रियकर प्रेमात आंधळा झाला की त्याला प्रियसी शिवाय कुणीच दिसत नाही. 😂🤣 #आंधळा
Mohan Somalkar
डोळ्यात माझ्या भाव नवे... ममता मायेची गोड किती..! पशुपक्षात दिसे वात्सल्य प्रिती. ! डोळ्यात माझ्या भाव नवे प्राणिमात्रांत प्रेमळभाव ! माणसात कधी कधी वाटे त्याचा अभाव.! आईच्या ह्रदयाला कोणत्याही पाझर फुटतो जीव आपल्या पिल्यासाठी प्रत्येक वेळी तळमळतो.! जीव गुंतलेला काळजी मग तिचे रडते पिल्यासाठी आई बघा किती धडधडते..! मोहन सोमलकर ©Mohan Somalkar # डोळा
Shivkumar Vishwanath Deore
मारतो मी फाट्यावर…… मारतो मी फाट्यावर, त्या सर्व आधुनिक प्रथांना,परंपरांना, ज्या करतायेत मनांमध्ये विषमतेच्या उंच आणि अभेद्य भिंती । मारतो मी फाट्यावर ,त्या आधुनिक बुरसट विचारांना, जे माजवतायेत अशांती ,शांत अशा समाजात । मारतो मी फाट्यावर, त्या स्वयंघोषित विचारवंतांना, पसरवतायेत विष जे निरोगी समाजाच्या नसानसांत । मारतो मी फाट्यावर, त्या धर्ममार्तंडांच्या अधर्मी धर्माला, शिकवतो जो स्थापना धर्माची, इतरांच्या कलेवरांवर । मारतो मी फाट्यावर, आजच्या लबाड राजकारणाला, ज्याचे असते एकच कारण, सत्ता आणि “स्व”अर्थकारण । -शिवकुमार मारतो मी फाट्यावर...
Aarya Rathod
न बघता तुझ्यावर प्रेम मी केलं कधीच तूटनार नाही प्रेमाची वेलं... रात्र रात्रभर बोलून साठविल्या त्या आठवणी रात्र रात्रभर बोलून साठविल्या त्या आठवणी कस तोडून टाकू एका क्षणी... माझ्या मनाला मान्य नाही प्रेम तूटावं, नाती तुटली तरी चालेल पन प्रेम असचं आयुष्यभर जुळून रहावं... _ अरविंद राठोड प्रेम आंधळा असतो... का ...?