Find the Latest Status about रखुमाई पेरणी करी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रखुमाई पेरणी करी.
Shankar kamble
आल्या वळीवाच्या सरी माती न्हाती धुती झाली बीजं रुजलं काळजात सांज शहारून आली भेगाळल्या जीवा असं शिंपण सुखाचं माळ शिवारात फुलं आता सपान मोत्याचं वणव्यात वैशाखाच्या सुखं करपून गेलं करणी त्या परमेशाची डोळं नभाचं पाणावलं ठाई ठाई पांढरीत मेघराशी बरसल्या सुपाएवढं काळीज बळीराजा हरखला फुट मनाला अंकुर हात जोडी धरतीला सुखं पेरलं मातीत सारा भार देवा तुला ओटी भरली ओंजळ पिकं येवो मायंदळ सोन्या मोत्याची ही रास आता भरू दे हे खळ ©Shankar kamble #पाऊस #पाऊसधारा #शेतकरी #पेरणी #शेती #वळीवाचापाऊस #धारा #पाणी_पाऊस_देगा_देवा
HP
हम त देवघर में गइल रही,जल चढवले रही, भोले मन्वले रही, घरे बुलवले रही, तू गईलू नाहीं त हम का करी -2 हम का करी
vinni.शायर
क्यूं करी होगी हमने तूझसे इतनी मोहब्बत.. वर्ना महोब्बत तो हमे खुद से भी थी.. ©vinni.shayr क्यूं करी होगी... #Travelstories
diksha batra
दिल है उदास नही आ रहा कुछ रास है कुछ बहुत खास सब कुछ अच्छा हो बस यही है आस ©diksha batra मेहर करी मेरे वाहेगुरु #RAMADAAN